लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL बेस्टच! भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरणे चुकीचे - गौतम गंभीर - Marathi News | IPL is the best thing that has happen to Indian cricket, Every time Indian cricket does not do well, the blame comes on IPL, which is not fair - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL बेस्टच! भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरणे चुकीचे - गौतम गंभीर

क्रीडा व युवक कल्याण समितीतर्फे शनिवारी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला आणि यावेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ... ...

Rohit Sharma Coach: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका", रोहित शर्माच्या कोचचं मोठं विधान! - Marathi News | Rohit Sharma's childhood coach Dinesh Lad says players should not play IPL if they want to win 2023 ODI World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका", रोहित शर्माच्या कोचचं मोठं विधान!

रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी भारतीय संघावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

T10 Leauge: अबुधाबी टी-10 लीगचा रंगला थरार; रैना पासून श्रीसंतपर्यंत हे भारतीय खेळाडू असणार मैदानात - Marathi News | Former India players Suresh Raina, Harbhajan Singh, Stuart Binny, Abhimanyu Mithun and S Sreesanth are playing in Abu Dhabi T10 League 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अबुधाबी टी-10 लीगचा रंगला थरार; रैना पासून श्रीसंतपर्यंत हे खेळाडू असणार मैदानात

Abu Dhabi T10 League 2022: 23 नोव्हेंबरपासून अबुधाबी टी-10 लीगचा थरार रंगला आहे. यावेळी या स्पर्धेत भारतीय संघाच्या 5 माजी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ...

Manish Pandey IPL Retention: "एक फोन तरी करायचा होता...", लखनौने रिलीज केल्यानंतर मनीष पांडेने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Manish Pandey expressed his displeasure after the release of the Lucknow Super Giants franchise, saying he should have made a phone call   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एक फोन तरी करायचा होता...", लखनौने रिलीज केल्यानंतर मनीष पांडेने व्यक्त केली नाराजी

मनीष पांडेने लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने रिलीज केल्यानंतर नाराजी व्यक्त केली. ...

भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमधून आजमावणार नशीब! - Marathi News | Unmukt Chand, who won the U-19 World Cup for India, will now play for Chattogram Challengers in the Bangladesh Premier League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमधून आजमावणार नशीब!

भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार आहे. ...

MS Dhoni ने संघाबाहेर केले, पठ्ठ्याने सलग ५ शतकं झळकावून उत्तर दिले; आज तर त्याने द्विशतक झळकावले - Marathi News | History : 5th consecutive hundred for Narayan Jagadeesan in Vijay Hazare Trophy, Break Virat Kohli record, today he scored Double hundred in just 114 balls with 19 fours and 9 sixes against Arunachal Pradesh. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ने संघाबाहेर केले, पठ्ठ्याने सलग ५ शतकं झळकावून उत्तर दिले; आज तर द्विशतक झळकावले

Vijay Hazare Trophy : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल २०२३) पुढील पर्वासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच सोपवली. ...

IPL Auction: IPL लिलावात बेन स्टोक्सवर पडणार 'पैशांचा पाऊस'; भारतीय दिग्गजाने केली भविष्यवाणी - Marathi News | Indian team legend Sanjay Manjrekar said that Ben Stokes will be in high demand in the IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावात बेन स्टोक्सवर पडणार 'पैशांचा पाऊस'; भारतीय दिग्गजाचा मोठा दावा

जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

RCB जर एकदा IPL जिंकायला लागली तर बाकीच्यांचं काही खरं नाही, एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा - Marathi News | AB de Villiers has claimed that if RCB win the upcoming IPL season, they will win the title 3-4 times in no time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB जर एकदा IPL जिंकायला लागली तर बाकीच्यांचं काही खरं नाही - डिव्हिलियर्स

जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...