लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
फक्त ४९ रुपये अन् मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालक; रातोरात नशीब पालटलं - Marathi News | Just 49 rupees and Gorakhpur home guard became a millionaire by betting in ipl matches | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त ४९ रुपये अन् मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालक; रातोरात नशीब पालटलं

हा मेसेज आल्यानंतर मला आधी विश्वासच बसला नाही. मला नातेवाईकांनी फोन केले. त्याचसोबत आयजी ऑफिसमधूनही मला अभिनंदन करणारा कॉल आला ...

गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक म्हणाले हा खरा 'इम्पॅक्ट प्लेयर'; हार्दिक पांड्या खूपच खूश झाला, Video - Marathi News | IPL 2023: Gujarat Titans beat Delhi Capitals by 6 wickets for their second straight win. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक म्हणाले हा खरा 'इम्पॅक्ट प्लेयर'; पांड्या खूपच खूश झाला, Video

IPL 2023: गुजरात टायटन्सने सलग दुसरा विजय मिळवताना दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी पराभव केला. ...

"बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली - Marathi News | Bollywood actress Urvashi Raute is furious over the poster of Rishabh Pant's lady fan during the IPL 2023 match between Delhi Capitals and Gujarat Titans   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

rishabh pant and urvashi rautela controversy : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. ...

ऋतुराजचा षटकार रोखणं विल्यमसनला भोवलं; IPL पाठोपाठ ICCच्या मोठ्या स्पर्धेतूनही बाहेर - Marathi News | Gujarat Titans player Kane Williamson suffered an injury in the IPL 2023 match against Chennai Super Kings and will also miss the 2023 World Cup in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजचा षटकार रोखणं विल्यमसनला भोवलं; IPL पाठोपाठ मोठ्या स्पर्धेतूनही बाहेर

kane williamson injury, gujarat titans : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. ...

IPL 2023 Points Table: पंजाबने मारली थेट दुसऱ्या स्थानावर मजल; गुजरात पहिल्या स्थानावर कायम, पाहा IPL Points Table - Marathi News | IPL 2023 Points Table: Punjab jump straight to second place; Gujarat remains at the first position, see IPL Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबची थेट दुसऱ्या स्थानावर मजल; गुजरात पहिल्या स्थानावर कायम, पाहा Points Table

IPL 2023 Points Table: पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्यानंतर आयपीएल गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. ...

Dhruv Jurel Story : कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंह यांचा मुलगा चमकला; ध्रुव जुरेलची राजस्थान रॉयल्ससाठी अविस्मरणीय खेळी - Marathi News | Dhruv Jurel Story : Kargil war veteran's son Dhruv Jurel from Agra shine in PBKS vs RR Match in IPL 2023, he scored unbeaten 32 runs in just 15 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंह यांचा मुलगा चमकला; ध्रुव जुरेलची RRसाठी अविस्मरणीय खेळी!

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी विषयच संपला होता...अशा परिस्थिती राजस्थानचे PBKS समोर उभे राहणेही अवघड होते, परंतु शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी २६ चेंडूंत ६ ...

IPL 2023: आरसीबीविरुद्ध कामगिरी सुधारण्याचे केकेआरपुढे आव्हान - Marathi News | IPL 2023: KKR challenged to improve performance against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: आरसीबीविरुद्ध कामगिरी सुधारण्याचे केकेआरपुढे आव्हान

कोलकाताच्या ईडन गार्डनवर सायंकाळी ७.३० वाजता सामना ...

IPL 2023: इंग्लंडचा जेसन रॉय केकेआरमध्ये! मोजले २.८ कोटी - Marathi News | IPL 2023 England Jason Roy in KKR as replacement to Skipper Shreyas Iyer and Shakib Al Hasan bought out in Rupees 2 crores 80 Lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: इंग्लंडचा जेसन रॉय केकेआरमध्ये! मोजले २.८ कोटी

अय्यर, शाकिब यांची कमतरता भरण्याचे आव्हान ...