लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, MI vs DC Live : जोफ्रा आर्चर आजही नाही; मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच बदल, अर्जुन तेंडुलकरचं नाव दिसतंय का त्यात? - Marathi News | IPL 2023, MI vs DC Live Marathi : Mumbai Indians win the toss and opt to bowl first, Jofra Archer is not playing today's match, check both team playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चर आजही नाही; मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच बदल, अर्जुन तेंडुलकरचं नाव दिसतंय का त्यात?

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. ...

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक - Marathi News |  Two people have been arrested for betting on IPL  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...

IPL 2023: रेव्ह पार्टीत सहभाग, ड्रग्स घेतल्याचा झाला होता आरोप, लिलावात अनसोल्ड, पण रिप्लेसमेंट म्हणून आला अन्...   - Marathi News | IPL 2023: Attended a rave party, was accused of taking drugs, went unsold at the auction, but Now Wyne Parnell came in as a replacement and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेव्ह पार्टीत सहभाग, ड्रग्स घेतल्याचा आरोप, लिलावात अनसोल्ड, पण आता रिप्लेसमेंट म्हणून आला अन्...

IPL 2023, Wyne Parnell: यंदा आरसीबीकडून खेळत असलेल्या पार्नेलवर रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाल्याचा तसेच आयपीएलदरम्यान, ड्रग्स घेतल्याचा आरोप झाला होता. ...

RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; बंगळुरूच्या पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral - Marathi News |  In IPL 2023, Lucknow Super Giants defeated Royal Challengers Bangalore in the last ball, now Sachin Tendulkar's tweet viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral

rcb vs lsg 2023 : काल लखनौ सुपर जायंट्सने अखरेच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.  ...

IPL 2023: Virat Kohli ची RCB जिंकता-जिंकता हरली, पत्नी Anushka Sharma ची रिअ‍ॅक्शन सारं काही सांगून गेली... - Marathi News | Virat Kohli RCB lost to LSG wife Anushka Sharma reaction goes viral in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची RCB जिंकता-जिंकता हरली, अनुष्काची रिअ‍ॅक्शन सारं काही सांगून गेली...

अनुष्का RCB ला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्येच बसली होती, त्यावेळी... ...

IPL 2023 : चला गोलंदाजानं धाडस दाखवलं, बरं वाटलं! हर्षल पटेलच्या रन आऊटच्या 'त्या' प्रयत्नाचे अश्विनकडून कौतुक - Marathi News | IPL 2023 : 'Was so Glad That a Bowler Had The Courage to do it': R Ashwin Lauds Harshal Patel's Non-striker Run-out Attempt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चला गोलंदाजानं धाडस दाखवलं, बरं वाटलं! हर्षल पटेलच्या रन आऊटच्या 'त्या' प्रयत्नाचे अश्विनकडून कौतुक

IPL 2023 RCB vs LSG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. ...

DC vs MI : मुंबईचा विजय निश्चित? आजच्या सामन्याआधी आली गुडन्यूज; दिल्लीच्या अडचणीत मोठी वाढ  - Marathi News | In IPL 2023 DC vs MI match Jofra Archer will return Mumbai Indians team while Khalil Ahmed miss out, Salt to make his IPL debut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा विजय निश्चित? आजच्या सामन्याआधी आली गुडन्यूज; दिल्लीच्या अडचणीत वाढ 

mi vs dc prediction : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. ...

मंकडिंग रोखण्यासाठी बेन स्टोक्सने सांगितला उपाय; म्हणाला, असे केल्यास पुढे वाद होणार नाही! - Marathi News | Ben Stokes Suggestion On Not-Striker Leaving His Crease Early | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मंकडिंग रोखण्यासाठी बेन स्टोक्सने सांगितला उपाय; म्हणाला, असे केल्यास पुढे वाद होणार नाही!

हर्षल पटेल याने केलेल्या मंकडिंगचा प्रयत्नामुळे सोशल मीडियावर आजी-माजी क्रिकेटपटू यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.  ...