लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
पराभवानंतर RCBला मोठा धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम, आवेशलाही पडलं महागात - Marathi News | Royal Challengers Bangalore captain Faf du Plessis has been fined for Slow Over Rate in IPL 2023 against Lucknow Super Giants, Avesh Khan has also given Reprimanded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौविरूद्धच्या पराभवानंतर RCBला धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम

Faf du Plessis Fined Rs 12 Lakh for Slow Over Rate : लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक धक्का बसला आहे. ...

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग सामन्यावर सट्टा; दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक - Marathi News | Mumbai Indians-Chennai Super Kings Match Bet; Both arrested by Pimpri-Chinchwad police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग सामन्यावर सट्टा; दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

आरोपींकडून पाच मोबाइल फोन, वही, डायरी असा ५२ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला... ...

IPL 2023 RCB vs LSG: Harshal Patel ची अतिघाई RCBला नडली, एक चूक केली अन् सामना हातचा गमावला... - Marathi News | IPL 2023 RCB vs LSG Harshal Patel over smartness spoiled RCB plan he made a mistake and lost the match against Lucknow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षल पटेलची अतिघाई RCBला नडली, एक चूक केली अन् सामना हातचा गमावला...

शेवटच्या चेंडूवर १ धाव हवी असताना घडला प्रकार ...

Gautam Gambhir: पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गौतम गंभीरच्या व्हिडिओची चर्चा - Marathi News | Gautam Gambhir: Gautam Gambhir SILENCES RCB fans with Taunting gesture at Chinnaswamy Stadium after team’s thrilling win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गंभीरच्या व्हिडिओची चर्चा

बंगळुरूचा पराभव आणि लखनऊच्या विजयानंतर मैदानावर भावनांचे वातावरण पाहायला मिळाले. ...

IPL 2023, RCB vs LSG Live : १९ चेंडूंत ६२ धावा! निकोलस पूरनने दिले 'चुरण', स्टॉयनिसने धुतले; RCBचे विजयाचे स्वप्न उधळून लावले - Marathi News | IPL 2023, RCB vs LSG Live : Nicholas Pooran scored  62 (19), registerd the fastest of IPL 2023; Lucknow Supergiants have defeated RCB by 1 run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ चेंडूंत ६२ धावा! निकोलस पूरनने दिले 'चुरण', स्टॉयनिसने धुतले; RCBचे विजयाचे स्वप्न उधळून लावले

IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर आज चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली ...

जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; ५ जणांना अटक - Marathi News | Police raid on IPL bookies continues in the district; 5 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; ५ जणांना अटक

रामनगर पोलिसांच्या दोन कारवाया : पाच जणांना अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

IPL 2023, RCB vs LSG Live : विराट कोहलीला वैयक्तिक विक्रमाची चिंता, संघाशी त्याला घेणंदेणं नाही; सायमन डॉलची टीका - Marathi News | IPL 2023, RCB vs LSG Live :  Simon Doull "Virat Kohli started off like a train playing a lot of shots. But from 42 to 50 he took 10 balls. Concerned about a milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला वैयक्तिक विक्रमाची चिंता, संघाशी त्याला घेणंदेणं नाही; सायमन डॉलची टीका

IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli)ने पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार खेळ केला ...

IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा - Marathi News | IPL 2023, RCB vs LSG Live : Virat Kohli, Faf du Plessis & Glenn Maxwell scored fifty;  RCB close their allotted 20 overs on 212/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा

IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli)ने पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार खेळ केला. फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनीही धू धू धुतले... ...