लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

सोन्याच्या दराने ओलांडला १.६० लाखांचा टप्पा; चांदीतही ६ टक्क्यांची तुफानी वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर - Marathi News | Gold Prices Cross ₹1.60 Lakh Mark in India Silver Surges 6% on MCX Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दराने ओलांडला १.६० लाखांचा टप्पा; चांदीतही ६ टक्क्यांची तुफानी वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate : बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली जोरदार वाढ कायम राहिली. ...

जोरदार नफावसुलीसह उघडला शेअर बाजार, नंतर सुस्त सुरुवात; Nifty २५,७८० च्या जवळ, IT Stocks मध्ये विक्री - Marathi News | Stock market opens with strong profit booking then starts sluggishly Nifty nears 25780 selling in IT stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जोरदार नफावसुलीसह उघडला शेअर बाजार, नंतर सुस्त सुरुवात; Nifty २५,७८० च्या जवळ, IT Stocks मध्ये विक्री

Share Market Today: कालच्या जबरदस्त तेजीनंतर, बुधवारी (४ फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या नफावसुलीनं झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ५०० अंकांनी आणि निफ्टी १२० अंकांनी घसरला होता. ...

शेअर बाजारात भूकंप आणणारा टॅक्स का लावण्यात आला? खुद्द निर्मला सीतारामन यांनी केला खुलासा; म्हणाल्या, "महसूल वाढवण्यासाठी..." - Marathi News | Why was the tax that caused an earthquake in the stock market imposed finance minister Nirmala Sitharaman herself revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात भूकंप आणणारा टॅक्स का लावण्यात आला? खुद्द निर्मला सीतारामन यांनी केला खुलासा; म्हणाल्या, "महसूल वाढवण्यासाठी..."

Nirmala Sitharaman On STT:  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारच्या अर्थसंकल्पात फ्युचर्स आणि ऑप्शन्सवर (F&O) सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वाढवण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसली होती. ...

टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली - Marathi News | Sensex Rallies 2073 Points on India-US Trade Deal: Investors Gain ₹12 Lakh Crore. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली

India US Trade Deal : बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील रॅलींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. ...

आयपीओ मार्केटमध्ये 'बजेट'नंतरची पहिली मोठी संधी! या आठवड्यात ३ कंपन्यांचे 'SME IPO' येणार - Marathi News | Upcoming SME IPOs This Week Grover Jewells, Biopol Chemicals, and NFP Sampoorna Foods Open for Subscription | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयपीओ मार्केटमध्ये 'बजेट'नंतरची पहिली मोठी संधी! या आठवड्यात ३ कंपन्यांचे 'SME IPO' येणार

Upcoming IPO this Week : २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर, शेअर बाजार पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करण्यासाठी या आठवड्यात अनेक नवीन सार्वजनिक मुद्दे उघडत आहेत. ...

लॉजिस्टिक, डिफेन्स आणि हाउसिंग क्षेत्रातील 'या' कंपन्या देणार दमदार परतावा; ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस - Marathi News | Motilal Oswal Top Stock Picks 2026: Why You Should Buy Tata Steel, L&T, and BEL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉजिस्टिक, डिफेन्स आणि हाउसिंग क्षेत्रातील 'या' कंपन्या देणार दमदार परतावा; ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

Top Stock Picks 2026 : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात विशेष हालचाल नसली तरी काही स्टॉक्सने मात्र दमदार कामगिरी केली आहे. ...

आयात शुल्कात कपात अन् बाजारात बुल रन! ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १३ लाख कोटींची संपत्ती वाढली - Marathi News | Sensex Rallies 2500 Points, Investors Gain ₹13 Lakh Cr Post Historic India-US Trade Deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयात शुल्कात कपात अन् बाजारात बुल रन! ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १३ लाख कोटींची संपत्ती वाढली

India-US Trade Deal : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराला अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे आज पहिल्यांदाच निफ्टी १,००० पेक्षा जास्त अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्येही जोरदार तेजी दिसून आली. ...

शेवटच्या ३० मिनिटांत वातावरण फिरलं! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये उसळी; टाटा, पॉवर ग्रिडच्या शेअर्सची 'दिवाळी' - Marathi News | Sensex Soars 944 Points, Nifty Reclaims 25,000: 4 Key Reasons Why Indian Markets Rebounded Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेवटच्या ३० मिनिटांत वातावरण फिरलं! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये उसळी; टाटा, पॉवर ग्रिडच्या शेअर्सची 'दिवाळी'

Stock Market : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात २४०० अंकाची घसरण झाली होती. मात्र, आज बाजाराने चांगले पुनरागमन केलं आहे. ...