लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सनी घातलं डब्यात? कधी बदलणार परिस्थिती? मार्केट तज्ज्ञ म्हणाले.. - Marathi News | Worst stock market crash for smallcap, midcap investors since Covid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सनी घातलं डब्यात? कधी बदलणार परिस्थिती? मार्केट तज्ज्ञ म्हणाले..

smallcap, midcap investors : भारतीय शेअर बाजार सध्या मोठ्या संकटातून जात आहे. रिलायन्स, टीसीएस, टाटा मोटर्स आणि एशियन पेंट्स सारख्या मोठ्या समभागांनी सामान्य गुंतवणूकदारांची अवस्था बिकट केली आहे. ...

फक्त व्याजातून २ लाखांची कमाई; पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कर सवलतीचाही मिळतोय लाभ - Marathi News | post office best scheme invest in po time deposit earn 2 lakh rupees only from interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त व्याजातून २ लाखांची कमाई; पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कर सवलतीचाही मिळतोय लाभ

post office scheme : तुम्ही जर सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिस चांगल्या योजना घेऊन आल्या आहेत. ...

Share Market Opening: जोरदार विक्रीनंतर शेअर बाजार सावरला; Sensex, Nifty मध्ये तेजी - Marathi News | Share Market Opening Stock market recovers after heavy selling Sensex Nifty rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जोरदार विक्रीनंतर शेअर बाजार सावरला; Sensex, Nifty मध्ये तेजी

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जवळपास २ टक्के बाजार तुटला होता. ...

Money Mantra: तुमच्याकडेही खर्चासाठी पैसे राहत नाहीत? मग हे करा - Marathi News | how to earn money and increased savings useful tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Money Mantra: तुमच्याकडेही खर्चासाठी पैसे राहत नाहीत? मग हे करा

Personal Money Management: महागाईच्या तुलनेत पगारवाढ न होणे, अनिश्चित उत्पन्न यामुळे लोक अडचणीत सापडले आहेत. ...

गेल्यावर्षी झालेला फसवणुकीचा आरोप; आता अदानी समूह अमेरिकेत करणार मोठी गुंतवणूक - Marathi News | Adani Group ready to make big investments in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्यावर्षी झालेला फसवणुकीचा आरोप; आता अदानी समूह अमेरिकेत करणार मोठी गुंतवणूक

Gautam Adani: गौतम अदानींसह आठ जणांवर फसवणूक आणि लाच दिल्याचा आरोप झाला होता. ...

एफडी वर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या ५ बँका; 'या' लोकांना मिळणार जास्त लाभ - Marathi News | invest in these banks fd scheme get interest up to 7 85 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडी वर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या ५ बँका; 'या' लोकांना मिळणार जास्त लाभ

invest in fd : तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे फक्त FD मध्ये पैसे गुंतवतात, तर तुम्ही तुमचे पैसे अशा बँक FD मध्ये गुंतवावे जिथे तुम्हाला FD मध्ये जास्त व्याज मिळेल. ...

शुक्रवार ठरला शेअर बाजाराठी 'ब्लॅक फ्रायडे'; एका दिवसात FII नं काढले ₹११,६३९ कोटी, चिंता वाढली - Marathi News | fii sold 11639 crores rs share on friday black friday for investors huge loss bse nse sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शुक्रवार ठरला शेअर बाजाराठी 'ब्लॅक फ्रायडे'; एका दिवसात FII नं काढले ₹११,६३९ कोटी, चिंता वाढली

Share Market FII Sell: भारतीय शेअर बाजार शुक्रवारी चांगलाच हादरला. सेन्सेक्स १४१४ अंकांनी घसरून ७३,१९८ वर, तर निफ्टी निर्देशांक ४२० अंकांनी घसरून २२१२४ च्या पातळीवर बंद झाला. ...

तुमच्या PF वर व्याज वाढलं नाही, आता PPF-सुकन्या समृद्धीसारख्या योजनांवर लागणार झटका? - Marathi News | EPFO interest rate remains same this year now what about ppf sukanya samriddhi yojana might cut rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PF वर व्याज वाढलं नाही, आता PPF-सुकन्या समृद्धीसारख्या योजनांवर लागणार झटका?

EPFO interest rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता अन्य योजनांच्या व्याजदराबाबत काय निर्णय होतोय हे पाहावं लागणार आहे. ...