corona vaccination : भारतात काेराेनाच्या लसींचे सर्वाधिक उत्पादन हाेत आहे. त्यात ‘सीरम’ आघाडीवर आहे. मात्र, सर्वप्रथम देशाची गरज पूर्ण करणार आणि त्यानंतरच निर्यात करणार अशी भूमिका कंपनीने यापूर्वीच जाहीर केली आहे. ...
काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी... ...
Johnson & Johnson vaccines : : एकीकडे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत. ...
अशी एक घटना स्कॉटलॅंडमध्ये घडली आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेने याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. तिने सांगितले की, तिच्या किचनमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनचा बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्यामुळे किचन पूर्णपणे विस्कटीत झालं आहे. ...
वांग नावाची ही व्यक्ती चीनच्या स्टील तयार करणाऱ्या बूगॅंग या प्रसिद्ध कंपनीत काम करत होता. तो इथे गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत होता. ...
उत्तर म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाच्या युवकांनी बुधवारी पहाटे एका पोलीस चौकीवर हल्ला केला. असे प्रकार वाढीस लागल्यामुळे देशातील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग मोहक फुलांनी बहरले आहेत. चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. ...