लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर! - Marathi News | Madhya Pradesh family branches out with novel tree house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील योगेश केसरवानी नावाचा परिवार राहतो. या परिवाराचं संपूर्ण शहरात कौतुक केलं जातं. कारण या परिवाराच्या घरात जेवढ्या वनस्पती वाढत आहेत, तेवढ्या तर नर्सरीमध्येही नसतील. यातील सर्वात खास आहे १५० वर्ष जुनं पिंपळाचं झाड. ...

राफेल विमानाच्या टेलवर लिहिलेल्या RB आणि BS चा काय आहे अर्थ? - Marathi News | Story behind RB and BS tail number series of rafale jets lands in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राफेल विमानाच्या टेलवर लिहिलेल्या RB आणि BS चा काय आहे अर्थ?

२०१६ मध्ये भारत आणि फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीसोबत करार झाल्यावर पहिलं राफेल जेट भारताला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालं होतं. त्या पहिल्या विमानाच्या शेपटीवर एक नंबर होता RB-001 ...

'तुम बिन' मधून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आता करते तरी काय? - Marathi News | Remember Tum Bin actress? This is what the gorgeous beauty is doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम बिन' मधून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आता करते तरी काय?

'तुम बिन' सिनेमातून ती रातोरात स्टार झाली खरी पण तिचं स्टारपण हे फार काळ टिकलं नाही. पण ती अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. चला जाणून घेऊ सध्या संदली करतेय तरी काय आणि कुठे आहे. ...

जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेपबाबत त्याच्या एक्स-बॉडीगार्डकडून खुलासा, पत्नीबाबतही म्हणाला.... - Marathi News | Johnny Depp’s ex-security guard says he acts like Jack Sparrow in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेपबाबत त्याच्या एक्स-बॉडीगार्डकडून खुलासा, पत्नीबाबतही म्हणाला....

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन सीरिजमधील जॉनीची जॅक स्पॅरो ही भूमिका फारच गाजली. या भूमिकेमुळे तो हॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाऊ लागला. ...

सेक्स रॅकेट क्वीन सोनू पंजाबनने तुरूंगात केला आत्महत्येचा प्रयत्न, वाचा ब्युटी पार्लर चालवणारी कशी बनली दिल्लीची लेडी डॉन! - Marathi News | Sonu punjaban tried to committed suicide in jail, All you need to know about Sonu Punjaban | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट क्वीन सोनू पंजाबनने तुरूंगात केला आत्महत्येचा प्रयत्न, वाचा ब्युटी पार्लर चालवणारी कशी बनली दिल्लीची लेडी डॉन!

सोनू पंजाबन ही दिल्लीची लेडी डॉन, सेक्स रॅकेट क्वीन म्हणून कुख्यात आहे. फुकरे या सिनेमातील भोली पंजाबन ही भूमिकाही सोनून पंजाबनवरून प्रेरित होती. चला जाणून घेऊ तिचा प्रवास.. ...

काय सांगता! अंतराळातील एक असं ब्लॅक होल जे हृदयासारखं 'धडधडतं', पण का? - Marathi News | Why is this black hole's heart 'beating' so regularly? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! अंतराळातील एक असं ब्लॅक होल जे हृदयासारखं 'धडधडतं', पण का?

2007 मध्ये पहिल्यांदा या ब्लॅक होलची माहिती मिळाली होती. त्यावेळी या ब्लॅक होलच्या आत असलेल्या एका वेगळ्या गोष्टीने सर्वांचं लक्ष केंद्रीत करून घेतलं होतं.  ...

अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल.... - Marathi News | Strange blue lights appear in skies across the world as sightings flood internet api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये आकाशात दिसला विचित्र निळा प्रकाश, व्हिडीओ व्हायरल....

निळा प्रकाश केवळ एका देशाच्या आकाशात नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, रशियासहीत इतरही देशात दिसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ...

स्वच्छतेसाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या डेटॉलचा इतिहास माहीत आहे का? - Marathi News | Stroy of Dettol antiseptic how it became household name in India api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वच्छतेसाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या डेटॉलचा इतिहास माहीत आहे का?

जगभरात HIV/AIDS बाबत जागरूकता केली जात होती. त्यामुळे रेजर डेटॉलने धुण्याची प्रथा घरी आणि सलून मध्येही होत होती. डेटॉल घराघरात ओळखू जाऊ लागलं होतं.  ...