लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

महिलांच्या शर्टचे बटन डावीकडे आणि पुरूषांच्या शर्टचे बटन उजवीकडे का असतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why are Women's shirt buttons on the left and Men's on the right side know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलांच्या शर्टचे बटन डावीकडे आणि पुरूषांच्या शर्टचे बटन उजवीकडे का असतात? जाणून घ्या कारण...

महिलांच्या शर्टचे बटन डाव्या बाजूला आणि पुरूषांच्या शर्टचे बटन उजव्या साइडला असतात. चला जाणून घेऊन यामागचं कारण..... ...

पाकिस्तानात खोदकाम करताना सापडला शेकडो वर्ष जुना भुयार, पाहून अवाक् झाले लोक.... - Marathi News | Four hundred years old tunnel found during restoration at Lahore fort in Pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानात खोदकाम करताना सापडला शेकडो वर्ष जुना भुयार, पाहून अवाक् झाले लोक....

लाहोर किल्ल्यात २१ स्मारकं आहेत. ज्यातील काही सम्राट अकबराच्या काळातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून या किल्ल्यात डागडुजीचं काम सुरू आहे. ...

बोंबला! महिलेने जिवंतपणीच करून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार, ७५ हजार रूपये केला खर्च; कारण.... - Marathi News | A woman spent 75 thousand on her own funeral in Chile | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! महिलेने जिवंतपणीच करून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार, ७५ हजार रूपये केला खर्च; कारण....

एका रिपोर्टनुसार, या महिलेने स्वत:च्या फेक अंत्यसंस्कारासाठी ७१० पाउंड म्हणजे जवळपास ७५ हजार रूपये खर्च केला. ...

बोंबला! कोरोना काळात अजब रोमान्स, व्हिडीओ कॉलवर खोकण्याचे अन् शिंकण्याचे ४ लाख घेते मॉडल - Marathi News | A model in Britain says that she gets lakhs of payment by snizzing on video calls with clients | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कोरोना काळात अजब रोमान्स, व्हिडीओ कॉलवर खोकण्याचे अन् शिंकण्याचे ४ लाख घेते मॉडल

हॉली म्हणाली की, हे खरं आहे की कोरोना काळात हे कल्चर फार वाढत आहे. अनेकदा एखाद्याच्या डिमांडवर खोकणं आणि शिंकण कठिण असतं. ...

प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट.... - Marathi News | Bill Gates took getaways with his ex girlfriend after marriage to Melinda | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट....

Bill Gates Girlfriend : फार कमी लोकांना माहीत आहे की, मेलिंडा गेट्ससोबत लग्न करण्याआधी बिल यांची एक गर्लफ्रेन्ड होती. तिचं नाव होतं एन विनब्लॅड. ...

Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते! - Marathi News | Mali woman gives birth to 9 babies doctors could not catch two in ultrasound | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते!

मंगळवारी महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही हैराण झाले. कारण प्रेग्नन्सीवेळी महिलेच्या गर्भात केवळ सात बाळच डिटेक्ट झाले होते. ...

लवकर मळतात तरी हॉटेलमधील बेड्सवर पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात? तुम्ही कधी विचारही केला नसेल.... - Marathi News | Why hotel owners only have white color bed sheets in their rooms, know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लवकर मळतात तरी हॉटेलमधील बेड्सवर पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात? तुम्ही कधी विचारही केला नसेल....

Interesting Facts : पांढऱ्या चादरी सांभाळून ठेवण्याचा खर्चही इतर रंगाच्या तुलनेत अधिक येतो. तरी सुद्धा जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्याच रंगाच्या चादरी असतात. पण असं का असतं? ...

बाप रे बाप! हे आहेत जगातले सर्वात महागडे हिरे, किंमत वाचून चक्रावून जाल! - Marathi News | World most expensive diamond which cost will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! हे आहेत जगातले सर्वात महागडे हिरे, किंमत वाचून चक्रावून जाल!

जगात असे काही हिरे आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी-अब्जो रूपये आहे. अशाच पाच महागड्या हिऱ्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे हिरे महाग तर आहेतच सोबतच दुर्मीळही आहेत. ...