लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार' - Marathi News | The only unique temple in India where the goddess is offered chappals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार'

देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे. ...

भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ..... - Marathi News | Know why the dot star and diamond mark are made under the Indian coins | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....

मुळात कोणत्याही नाण्यावर ईअर ऑफ प्रॉडक्शनच्या ठीक खाली दिसणारे हे वेगवेगळे चिन्ह हे दर्शवतात की, ती नाणी देशातील कोणत्या शहरात तयार करण्यात आली आहेत. ...

'या' गुहेच्या आत आहे कोट्यावधी रूपयांचा सोन्याचा भांडार? पण आजपर्यंत कुणालाच सापडला नाही; कारण.... - Marathi News | Gold blaze hidden in caves in Rajgir Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' गुहेच्या आत आहे कोट्यावधी रूपयांचा सोन्याचा भांडार? पण आजपर्यंत कुणालाच सापडला नाही; कारण....

आज आम्ही तुम्हाला एका अशा गुहेबाबत सांगणार आहोत, जिच्याबाबत सांगितलं जातं की, या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. ...

रोज साबणाने आंघोळ करणाऱ्यांनो देशातील पहिल्या स्वदेशी साबणाबाबत माहीत आहे का? - Marathi News | India's first swadeshi soap ok, know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोज साबणाने आंघोळ करणाऱ्यांनो देशातील पहिल्या स्वदेशी साबणाबाबत माहीत आहे का?

देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी...इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत. ...

महबूब अली खान हैद्राबादचा असा निजाम जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नव्हता... - Marathi News | Mehboob Ali Khan the Nizam of Hyderabad who wore new clothes everyday | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महबूब अली खान हैद्राबादचा असा निजाम जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नव्हता...

इतिहासात ७ निजाम झाले ज्यांनी हैद्राबादच्या गादीवर राज्य केलं. पण यातील एकच निजाम असा होता ज्याने वेस्टर्न म्हणजे इंग्रजांसारखे कपडे घालणे सुरू केले होते. ...

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या घरी येणाऱ्या दुधाची एक लीटरची किंमत वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | The milk of this dairy is consumed by Ambani, Bachchan, Tendulkar, One liter price will be surprised you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या घरी येणाऱ्या दुधाची एक लीटरची किंमत वाचून व्हाल अवाक्....

मुकेश अंबानी तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांचं घर नेहमीच चर्चेत असतं. पण त्यांच्या घरातील बारीक सारिक गोष्टी अजूनही लोकांना फार जास्त माहीत नाहीत. ...

अरे देवा! सुंदर दिसण्यासाठी रक्ताने आंघोळ करत होती ही राणी, शेकडो तरूणींचा घेतला होता जीव - Marathi News | Know about horrible female serial killer Elizabeth Bathory has bathing of the blood of virgin girls | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! सुंदर दिसण्यासाठी रक्ताने आंघोळ करत होती ही राणी, शेकडो तरूणींचा घेतला होता जीव

या राणीचे कारनामे वाचून अंगावर शहारे येऊ शकतात. ही राणी अविवाहित तरूणींना मारून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती. ...

अखेर सायंकाळनंतर का केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम? वाचा काय आहे कारण.... - Marathi News | Why postmortem is not done in night, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अखेर सायंकाळनंतर का केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम? वाचा काय आहे कारण....

मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्ममार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ. ...