लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian women's cricket team, Latest Marathi News

मानधना, रॉड्रिग्जचा झंझावात, न्यूझीलंडवर भारताची ९ गड्यांनी मात - Marathi News | Manshana, Rodriguez storm, India beat New Zealand by nine wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मानधना, रॉड्रिग्जचा झंझावात, न्यूझीलंडवर भारताची ९ गड्यांनी मात

सांगलीच्या स्मृती मानधनाचे शतक व मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ८१ धावांच्या बळावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी नऊ गड्यांनी सहज पराभव केला. ...

Why should boys have all the fun? महिला क्रिकेटपटूनं केली धोनी, कोहलीची कॉपी! - Marathi News | NZW v INDW ODI : Why should boys have all the fun? Indian women's cricketer Mansi joshi copy MS Dhoni, Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Why should boys have all the fun? महिला क्रिकेटपटूनं केली धोनी, कोहलीची कॉपी!

NZW v INDW ODI : भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. ...

India vs New Zealand ODI : स्मृतीचा 'SENA' देशांत पराक्रम, 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय  - Marathi News | India vs New Zealand ODI: SMRITI MANDHANA is the first Indian women to score century in 'SENA' country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : स्मृतीचा 'SENA' देशांत पराक्रम, 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय 

India vs New Zealand ODI: स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला. ...

महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान - Marathi News | India's star batter Smriti Mandhana bags Rachael Heyhoe-Flint Award and Women's ODI Player of Year 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान

भारतीय महिला संघाची स्टायलिस्ट डावखुरी फलंदाज स्मृती मानधानाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) गौरव करण्यात आला आहे. ...

भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी - Marathi News | india's former opening batsman WV Raman Appointed Women's team coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीने रमण यांची निवड केली आहे ...

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पोवार, कर्स्टन, गिब्ज, प्रसाद यांचे अर्ज - Marathi News | Application of Powar, Kirsten, Gibbs and Prasad for the Indian Women's Cricket Coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पोवार, कर्स्टन, गिब्ज, प्रसाद यांचे अर्ज

या साऱ्यांच्या मुलाखती उद्या मुंबईमध्ये घेण्यात येणार आहेत. ...

Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका - Marathi News | Stunning Catch by Harmanpreet Kaur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला होता, परंतु हरमनप्रीत कौरच्या झेलसमोर तो फिका ठरला आहे. ...

वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक भारतीय महिला क्रिकेट संघाला करणार मार्गदर्शन? - Marathi News | World Cup winning coach to guide Indian women's cricket team?World Cup Winner Coach gary kirsten applied for Indian women's cricket team coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक भारतीय महिला क्रिकेट संघाला करणार मार्गदर्शन?

टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघात सुरू झालेल्या नाट्यात रोज नवीन वळण येत आहे. ...