लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News 2,024,334 world recovered from corona SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला! - Marathi News | Amid Indo-China tension know about the strategically important pangong tso lake api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला!

1962 मध्ये येथूनच चीनने केला होता हल्ला - पॅंगोंग सरोवर 1962 पासूनच दोन्ही देशातील तणावामुळे चर्चेत राहतं. 1962 मध्ये चीनने या भागातून भारतावर मुख्य हल्ला केला होता. ...

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष - Marathi News | Remains of an ancient temple were found while leveling the Ram Janmabhoomi BKP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

राम मंदिराच्या उभारणीसाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. ...

CoronaVirus News : सलाम! ....म्हणून वडिलांसाठी 'ती' झाली श्रावणबाळ; 7 दिवस केला तब्बल 1000 किमीचा प्रवास - Marathi News | CoronaVirus Marathi News 15 old jyoti travelled bicycle sick father bihar SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : सलाम! ....म्हणून वडिलांसाठी 'ती' झाली श्रावणबाळ; 7 दिवस केला तब्बल 1000 किमीचा प्रवास

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या सोशल मीडियावर काही फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. एक 15 वर्षांची मुलगी ही आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचं चित्र या फोटोंमध्ये दिसत आहे. ...

भारताविरोधात चीन आखतंय ‘ही’ मोठी युद्धनीती; लडाख सीमेवरील हालचालींवर करडी नजर! - Marathi News | China's 'big' strategy against India; Keep a close eye on the movements on the Ladakh border! pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात चीन आखतंय ‘ही’ मोठी युद्धनीती; लडाख सीमेवरील हालचालींवर करडी नजर!

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Marathi News people fine arressted dont wear facemask spain SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. ...

नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा! - Marathi News | lipulekh nepal pm kp oli comment on india satyamev jayate or simham jayate sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा!

चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती - Marathi News | many countries following India against china investment sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती