लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

जे मिसाइल बनवण्यात अमेरिकाही फेल झाली, तशी भारतानं 3-3 बनवली; पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढलं! - Marathi News | india drdo project dhvani left america behind in hypersonic missile system Tensions between Pakistan and China will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे मिसाइल बनवण्यात अमेरिकाही फेल झाली, तशी भारतानं 3-3 बनवली; पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढलं!

याचे संपूर्ण श्रेय जाते ते, भारतीय शास्त्रज्ञांच्या जिद्दीला आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मेहनतीला. ...

सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव - Marathi News | Indigo flight bound for Jeddah makes emergency landing in Jinnah International Airport in Karachi, Pakistan saves Indian life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव

१३ डिसेंबरच्या रात्री ९.१५ मिनिटांनी हे विमान दिल्लीहून उडाले होते. रात्री ११ च्या सुमारास विमानाने कराचीत लँडिंग केले. ...

सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती - Marathi News | india evacuates all nationals following syrian government collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.  ...

'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट - Marathi News | 'We want good relations with Pakistan, but...', Foreign Minister Jaishankar set this condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर भाष्य केले. ...

भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स... - Marathi News | Indian Economy: India towards 5 trillion GDP; 1 trillion dollars came from FDI alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स...

Indian Economy : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील FDI तून $42.1 अब्ज आले. ...

युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन - Marathi News | Bangladesh decision to relax visa rules for Pakistani citizens, experts warning tension for India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन

बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. ...

परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली, अर्थ मंत्रालयाची माहिती - Marathi News | India's position in terms of foreign exchange reserves is better than all countries, according to the Ministry of Finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली, अर्थ मंत्रालयाची माहिती

Forex Reserve: भारताचा परकीय चलन साठा 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ...

बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं... - Marathi News | Bangladesh has assured action against perpetrators of violence against minorities: Foreign Secretary to parliamentary standing committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील. ...