लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा - Marathi News | Myanmar earthquake was equivalent to 334 nuclear bombs Now experts have given a frightening warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो. ...

भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | BJP will remain in power at the Centre for at least 30 years, Amit Shah expressed confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

Amit Shah News: जर पक्ष दिवसरात्र कष्ट करत असेल व तुम्ही स्वत:ऐवजी देशासाठी जगत असाल तर विजय तुमचाच असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना गृहमंत्री बोलत होते. ...

व्हेरी स्मार्ट मॅन, ग्रेट फ्रेंड!; ट्रम्प यांच्याकडून मोदींची स्तुती - Marathi News | India-USA Relation: Very smart man, great friend!; Donald Trump praises Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेरी स्मार्ट मॅन, ग्रेट फ्रेंड!; ट्रम्प यांच्याकडून मोदींची स्तुती

India-USA Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘खूपच बुद्धिमान व्यक्ती (व्हेरी स्मार्ट मॅन) आणि ‘चांगला मित्र’ (ग्रेट फ्रेंड), अशा शब्दांत प्रशंसा केली आहे. ...

म्यानमार भूकंप: नमाज अदा करणाऱ्यांवर मशिदीचे छत कोसळले, शेकडो लोकांचा मृत्यू... - Marathi News | Myanmar earthquake: Roof collapses on mosque worshippers, hundreds killed... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमार भूकंप: नमाज अदा करणाऱ्यांवर मशिदीचे छत कोसळले, शेकडो लोकांचा मृत्यू...

शुक्रवारी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भीषण भूकंप आला, ज्यामुळे आतापर्यंत 1600+ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

रशियन सैन्यातील 18 पैकी 16 भारतीय बेपत्ता; रशियाने भारत सरकारला दिली माहिती - Marathi News | Indians Russian armed forces: 16 out of 18 Indians in the Russian army missing; Russia informed the Indian government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्यातील 18 पैकी 16 भारतीय बेपत्ता; रशियाने भारत सरकारला दिली माहिती

Indians Russian armed forces: भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. ...

साखर कारखान्यांना एप्रिलमध्ये खुल्या बाजारात किती साखर विक्रीची परवानगी? वाचा सविस्तर - Marathi News | How much sugar are sugar factories allowed to sell in the open market in April 2025? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांना एप्रिलमध्ये खुल्या बाजारात किती साखर विक्रीची परवानगी? वाचा सविस्तर

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून मागणी-पुरवठ्याचा अंदाज घेऊन खुल्या बाजारात किती साखर विक्री करण्याला परवानगी साखर कारखान्यांना द्यावयाची याचा कोटा दर महिन्याला ठरवून दिला जातो. ...

लेख: जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल पण श्वास घुसमटून टाकणारा विकास काय कामाचा? - Marathi News | Special Article: What is the use of breathtaking development? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल पण श्वास घुसमटून टाकणारा विकास काय कामाचा?

श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा नाही. खाण्यासाठी दर्जेदार अन्नधान्य नाही आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर काय होईल? ...

"पंतप्रधान मोदी अतिशय हुशार व्यक्ती"; ट्रम्प यांनी प्रशंसा करत टॅरिफबाबत दिला मोठा इशारा - Marathi News | US President Donald Trump described Prime Minister Narendra Modi as a very intelligent person | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी अतिशय हुशार व्यक्ती"; ट्रम्प यांनी प्रशंसा करत टॅरिफबाबत दिला मोठा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय हुशार व्यक्ती असे वर्णन केले. ...