लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

मागील १० वर्षांत भारतात मोबाइलची मागणी तिप्पट - Marathi News | Mobile demand in India has tripled in the last 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागील १० वर्षांत भारतात मोबाइलची मागणी तिप्पट

Mobile Demand in India: भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. ...

भारताची डोकेदुखी वाढणार; बांग्लादेशचे चीनला 'चिकन नेक'जवळ गुंतवणूकीचे आमंत्रण... - Marathi News | India's headache will increase; Bangladesh invites China to invest near 'Chicken Neck' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची डोकेदुखी वाढणार; बांग्लादेशचे चीनला 'चिकन नेक'जवळ गुंतवणूकीचे आमंत्रण...

'चिकन नेक' हा ईशान्येकडील सात राज्यांना भारताच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे. चीनचा अनेक वर्षांपासून यावर डोळा आहे. ...

'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | Donald Trump Tariff Threats: 'We will impose tariffs on the entire world; let's see what happens...', Donald Trump's statement creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

Donald Trump Tariff Threats: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम होणार आहे. ...

विशेष लेख: 'रॉ'वर बंदी घालण्याचा कट, अमेरिकेच्या या आगळिकीचा अर्थ काय? - Marathi News | Special Article: What does this aggression by America mean? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'रॉ'वर बंदी घालण्याचा कट, अमेरिकेच्या या आगळिकीचा अर्थ काय?

United State Policy: धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'रॉ'वर बंदी घालणे हे मोठे षड्यंत्र आहे! जग जर सीआयएची कुंडली उघडून बसले तर 'अंकल सॅम' आपण कुठे तोंड लपवणार? ...

कधी हिरवे मीठ खाल्ले आहे का? जेवणाची चव वाढवणारं उत्तराखंडातलं खास मीठ, ही चवच अद्भूत! - Marathi News | Have you ever eaten green salt? This special salt from Uttarakhand that enhances the flavor of food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी हिरवे मीठ खाल्ले आहे का? जेवणाची चव वाढवणारं उत्तराखंडातलं खास मीठ, ही चवच अद्भूत!

Have you ever eaten green salt? This special salt from Uttarakhand that enhances the flavor of food : अनेक राज्यांमध्ये वापरले जाते हे हिरवे मीठ. पाहा कसे तयार कराल. ताकाची तर चवच बदलून टाकेल. ...

"जगातील कोणतीही शक्ती भारताला दुर्बल करू शकणार नाही; राज्यकर्ते येतील-जातील पण..." - Marathi News | No matter how many crises and pressures there were, the Constitution of this country kept the country united, Sharad Pawar on India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जगातील कोणतीही शक्ती भारताला दुर्बल करू शकणार नाही; राज्यकर्ते येतील-जातील पण..."

ह्या देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध  ठेवण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं असं त्यांनी सांगितले. ...

भारताला टेरिफ वॉरला तोंड द्यावे लागणार; अमेरिकेसोबतची बोलणी फिस्कटली, २ एप्रिलपासून... - Marathi News | India will have to face tariff war; talks with the US have failed, from April 2... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला टेरिफ वॉरला तोंड द्यावे लागणार; अमेरिकेसोबतची बोलणी फिस्कटली, २ एप्रिलपासून...

दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या व्यापारी आणि अधिकाऱ्यांची एक समिती भारतात आली होती. परंतू, भारतासोबत या समितीची चर्चा कोणत्याही निर्णयाशिवाय संपली आहे. ...

तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा - Marathi News | Myanmar earthquake was equivalent to 334 nuclear bombs Now experts have given a frightening warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो. ...