आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Trump Tariff: थोड्याशा वाढीनंतर मंगळवारी बाजार पुन्हा कोसळला. सेन्सेक्स १,३९० अंकांनी घसरून ७६,०२४ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर स्थिरावला. बाजारात मंगळवारी चौफेर विक्रीचे चित्र होते. ...
India's Growth Rate: वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा वृद्धीदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मूडीज रेटिंग्जने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. हा वृद्धीदर जी-२० देशांत सर्वाधिक आहे. ...
US Woman Kristen Fischer Prefers Raising Her Children In India: क्रिस्टेन मुळची अमेरिकेची. पण मुलांचं बालपण भारतातच जावं असं तिला मनापासून वाटलं आणि म्हणून ती तिथून निघून थेट दिल्लीत येऊन स्थायिक झाली.. तिला नेमकं इथलं काय आवडलं असावं बरं? ...
Sunita Williams: भारताच्या कन्या सुनीता विल्यम्स अमेरिकेत राहूनही त्यांचे देशावर प्रेम आहे. त्यांना भारताचा आणि लोकशाहीचा अभिमान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विल्यम्स यांच्या ओठांवर केवळ भारताचेच नाव होतं. ...