आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Trump Tariffs Impact On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २६ टक्के कर लावण्याची घोषणा केली. भारत अमेरिकेवर ५२ टक्क्यांपर्यंत शुल्क लादतो, त्यामुळे अमेरिका भारतावर २६ टक्के शुल्क लादणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. ...
Donald Trump Tariffs Announcement: भारतासह अन्य देशांनी अमेरिकन शेतमाल व इतर वस्तूंवरील आयात शुल्क कमी करावा, यातून त्यांच्या शेतमालाची निर्यात वाढावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून जागतिक पातळीवर दबावतंत्राचा वा ...
Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचे शस्त्र उपसले असून, त्यामुळे अनेक देशांना फटका बसणार आहे. पण, ट्रम्प ज्यांना डर्टी १५ म्हणतात, ते देश कोणते? ...
Trump Tariff: थोड्याशा वाढीनंतर मंगळवारी बाजार पुन्हा कोसळला. सेन्सेक्स १,३९० अंकांनी घसरून ७६,०२४ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर स्थिरावला. बाजारात मंगळवारी चौफेर विक्रीचे चित्र होते. ...