लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
बाद होऊनही शार्दूल ठाकूरचा मैदान सोडण्यास नकार; अम्पायरने बाहेर जाण्यास पाडले भाग, Video  - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Shardul Thakur Argues With Umpires After Getting Out, Forced To Leave The Field, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाद होऊनही शार्दूल ठाकूरचा मैदान सोडण्यास नकार; अम्पायरने बाहेर जाण्यास पाडले भाग, Video 

१८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, कारियाने ऑफ-स्टंपच्या बाहेर  चेंडू टाकला आणि शार्दूलच्या  बॅटला लागून तो दुसऱ्या स्लीपवर अॅलिक अथानाझेकडे गेला आणि त्याने जबरदस्त झेल पकडला ...

रोहित शर्माला त्याचे पदार्पण आठवले; जाणून घ्या १२ वर्षांनंतर असे काय घडले, मॅचनंतर म्हणाला...  - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Rohit Sharma said, Batting at 7 reminded me of my debut for India, We wanted to give game time to the ODI guys who have come in  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला त्याचे पदार्पण आठवले; जाणून घ्या १२ वर्षांनंतर असे काय घडले, मॅचनंतर म्हणाला... 

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Ishaan Kishan scored half century, India have defeated West Indies by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली  - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Hardik Pandya run-out on 5 of 7 balls, Kishan hammered this back at Cariah who tried to catch it but couldn't. But the ball deflects onto the stumps with Hardik stretching back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली 

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप तयारीपूर्वी युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी फलंदाजीसाठी मैदानावर उशीरा उतरण्याचा निर्णय घेतला. ...

वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Ishan Kishan and Shubman Gill opening, Ian Bishop applauds Rohit Sharma's leadership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाच्या वन डे वर्ल्ड कप तयारीच्या अंतिम टप्प्याला आजपासून सुरूवात झाली आहे. ...

३-२-६-४! कुलदीप यादव ४ महिन्यांनी वन डेत परतला, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : WHAT A SPELL BY KULDEEP YADAV, His bowling figure 3-2-6-4, he break sachin Tendulkar record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :३-२-६-४! कुलदीप यादव ४ महिन्यांनी वन डेत परतला, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या भारतीय फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिजने अक्षरशः गुडघे टेकले. ...

टाटा, बाय-बाय, खतम! २ तासांत विंडीजचा खेळ खल्लास; कुलदीप-जड्डूने २६ धावांत ७ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Kuldeep Yadav 4/6, Ravindra jadeja 3/37, West Indies 114 all-out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टाटा, बाय-बाय, खतम! २ तासांत विंडीजचा खेळ खल्लास; कुलदीप-जड्डूने २६ धावांत ७ फलंदाज पाठवले माघारी

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद ठरल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ वन डे मालिकेत संघर्ष दाखवेल अशी अपेक्षा फोल ठरली. ...

७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Stunning catch by Virat Kohli; Shimron Hetmyer, Rovman Powell & Romario Shepherd is dismissed by Ravindra Jadeja as West Indies lost their 7th wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज ९९ धावांवर माघारी पाठवले आहेत. ...