लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
स्थान टिकवण्यासाठी खेळत नाही, वर्ल्ड कपसाठी निवड नाही झाली तर...; शार्दूल ठाकूरचं प्रामाणिक उत्तर  - Marathi News | "I never think that I have to play to seal my spot, I am not picked in the World Cup squad it's their call...": Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्थान टिकवण्यासाठी खेळत नाही, वर्ल्ड कपसाठी निवड नाही झाली तर...; शार्दूलचं प्रामाणिक उत्तर 

IND vs WI ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) दमदार कामगिरी करून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...

"गेल्या ८-९ वर्षांपासून..." संजू सॅमसन झाला भावूक, टीम इंडियातील कारकिर्दीबद्दल केलं मोठं भाष्य  - Marathi News | Sanju Samson brings out pain of ‘last 8-9 years’ after blistering knock vs West Indies, says ‘being Indian cricketer…’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''गेल्या ८-९ वर्षांपासून..." संजू सॅमसन झाला भावूक, टीम इंडियातील कारकिर्दीबद्दल केलं मोठं भाष्य 

IND vs WI 3rd ODI : भारताने तिसरा वन डे सामना जिंकून मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला. तिसऱ्या वन डे सामन्यात संजू सॅमसनने ५१ धावांची खेळी केली. ...

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर भडकला हार्दिक पांड्या; म्हणाला, बेसिक सुविधा तरी व्यवस्थित द्या - Marathi News | Hardik Pandya slams West Indies cricket board for not making ‘basic arrangements’ for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर भडकला हार्दिक पांड्या; म्हणाला, बेसिक सुविधा तरी व्यवस्थित द्या

Hardik Pandya Complain to West Indies: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तेथील व्यवस्थेबाबत तक्रार केली आहे. ...

IND vs WI T20I Series Schedule : यंगिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज; उद्यापासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India vs West Indies five T20I series Schedule: full detail of team squad, time, date and live telecast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंगिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज; उद्यापासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs WI T20I Series Schedule : भारतीय संघाने कसोटी ( १-०) व वन डे ( २-१) मालिकेत वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. ...

गोंधळ! अम्पायरने OUT दिला, तिसऱ्या अम्पायरने Umpire Call सांगितला; तरीही फलंदाज नाबाद  - Marathi News | India vs West Indies 3rd ODI Marathi : Umpire's call on impact and it is hitting the stumps. But hold on! The on-field umpire had ruled the batter out caught at slip and so the TV umpire has returned that not out.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोंधळ! अम्पायरने OUT दिला, तिसऱ्या अम्पायरने Umpire Call सांगितला; तरीही फलंदाज नाबाद

India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात २०० धावांनी दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. ...

भारताने २०० धावांनी दणदणीत विजय मिळवला; सलग १३ वन डे मालिकेत मारली बाजी - Marathi News | India vs West Indies 3rd ODI Marathi : India have defeated West Indies by 200 runs to seal the ODI series 2-1, India's 13th consecutive bilateral ODI series win against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने २०० धावांनी दणदणीत विजय मिळवला; सलग १३ वन डे मालिकेत मारली बाजी

India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. ...

इशान किशनचे सातत्य; शुबमन, सॅमसन अन् हार्दिकला गवसला सूर, वेस्ट इंडिजसमोर ३५२ लक्ष्य - Marathi News | India vs West Indies 3rd ODI Marathi : Shubman Gill ( 85), Ishan Kishan ( 77), Sanju Samson ( 51) & Hardik Pandya (70* ) scored Fifty, India 351/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचे सातत्य; शुबमन, सॅमसन अन् हार्दिकला गवसला सूर, वेस्ट इंडिजसमोर ३५२ लक्ष्य

India vs West Indies 3rd ODI : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू आज चांगले खेळले. ...

MS Dhoniशी बरोबरी! इशान किशनने पटकावले श्रीकांत, वेंगसरकर, अझरुद्दीन यांच्या पंक्तित स्थान - Marathi News | India vs West Indies 3rd ODI Marathi : Ishan Kishan joins the rare list, sixth indian to score 50s in all 3 matches in bilateral ODI series, he out on 77 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniशी बरोबरी! इशान किशनने पटकावले श्रीकांत, वेंगसरकर, अझरुद्दीन यांच्या पंक्तित स्थान

India vs West Indies 3rd ODI : इशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. ...