लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

Shahid Afridi, IND vs PAK: आधी जावयाची धुलाई, मग Virat Kohli चा सिक्सर... पराभवानंतर आफ्रिदीचा रडीचा डाव - Marathi News | Ind vs Pak T20 World Cup 2022 Shahid Afridi criticized umpiring standards as Pakistan lost to Team India after Virat Kohli heroics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी जावयाची धुलाई, मग कोहलीचा सिक्सर... पराभवानंतर आफ्रिदीचा रडीचा डाव

भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून केला पराभव ...

T20 World Cup : विराट कोहली, रोहित शर्माचा मेसेज; टीम इंडियानं रद्द केली दिवाळीची खास डिनर पार्टी! नेमकं काय घडलं? - Marathi News | T20 World Cup : Virat Kohli & Rohit Sharma’s message, ‘Don’t get carried away'; Team India cancels grand Diwali Dinner Party in Sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्माचा मेसेज; टीम इंडियानं रद्द केली दिवाळीची खास डिनर पार्टी! नेमकं काय घडलं?

मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून ही मालिका खंडित झाली. बाबर आजम अँड टीमने बाजी मारली. पण, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धींवर रोमहर्षक विजय मिळवून दिवाळी गोड केली. ...

Ind Vs Pak T20 WC: ...आणि यांना काश्मीर हवेय! पाकिस्तानीला भारतीय चाहत्यांनी भर स्टेडिअममध्ये ट्रोल केले... - Marathi News | Ind Vs Pak T20 WC: ...and they want Kashmir! Pakistani trolled by Indian fans in melbourne Stadium... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...आणि यांना काश्मीर हवेय! पाकिस्तानीला भारतीय चाहत्यांनी भर स्टेडिअममध्ये ट्रोल केले...

पाकिस्तानी चाहता प्रेक्षकांत एकटाच पाकिस्तानी झेंडा हवेत फडकवत उभा होता. यावेळी दुसऱ्या बाजुला मागे बसलेल्या काही भारतीय चाहत्यांनी त्याला आवाज दिला. ...

T20 World Cup : भारतीय संघाने चाहत्याचे ६ लाख रुपये वाचवले; IND vs PAK सामन्यात मैदानावर नेमके असे काय घडले? - Marathi News | T20 World Cup : The fan who invaded the field in the match between India and Pakistan has gotten away from an approx 6 Lakhs INR fine, as team India didn't file a complaint against him. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने चाहत्याचे ६ लाख रुपये वाचवले; IND vs PAK सामन्यात मैदानावर नेमके असे काय घडले?

India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारताने २३ ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक बनवला... कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थरारक विजयाची नोंद केली. विराट कोहली व हार्दिक पांड्या हे या विजयाचे नायक ठरले. ...

Hardik Pandya: अवघ्या एका वर्षात कसं केलं पुनरागमन?, अष्टपैलू हार्दिक पंड्यानं स्वत: सांगितला यशाचा मार्ग! - Marathi News | hardik pandya reveal the reason of his change personality after ind vs pak match heroic t20 world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या एका वर्षात कसं केलं पुनरागमन?, अष्टपैलू हार्दिक पंड्यानं स्वत: सांगितला यशाचा मार्ग!

गेल्या वर्षी दुबईच्या मैदानावर T20 विश्वचषक खेळला गेला तेव्हा हार्दिक पांड्या हा भारतीय संघाची कमकुवत बाजू ठरत होता. ...

T20 World Cup : भारताच्या वाट्याला आज थोडं दुःख, थोडा आनंद आला! Group 2 Point Table मध्ये पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला - Marathi News | T20 World Cup 2022, Check Group 2 Point Table after ZIM vs SA match, India in second spot & will qualify into the Semi-final if they beat Bangladesh, Zimbabwe and Netherlands | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वाट्याला आज थोडं दुःख, थोडा आनंद आला! Group 2 Point Table मध्ये पाकिस्तानला दिलासा मिळाला

T20 World Cup 2022, Check Group 2 Point Table : भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे व नेदरलँड्स यांचे आव्हान आहे. पण, आज भारतासाठी दिवस थोडा चांगला आणि थोडा वाईट ठरला. पण, पाकिस्तानला दिलासा ...

Rohit Sharma, IND vs PAK: रोहित शर्माने रचला इतिहास! पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मोडला MS Dhoni चा विक्रम - Marathi News | IND vs PAK T20 World Cup 2022 Rohit Sharma breaks MS Dhoni record for most t20 wc matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने रचला इतिहास! पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मोडला MS Dhoni चा विक्रम 

रोहितने केवळ ४ धावा केल्या, तरीही केला मोठा पराक्रम ...

IND vs PAK, T20 World Cup: "Babar Azam ची कॅप्टन्सी म्हणजे जणू पवित्र गाईसारखीच..."; पाकिस्तानच्या Mohammad Hafeez चा राग अनावर - Marathi News | IND vs PAK T20 World Cup 2022 Babar Azam Captaincy is like Sacred Cow that can not Be Criticized Mohammad Hafeez angry on Pakistan Skipper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबरची कॅप्टन्सी म्हणजे पवित्र गाय..."; पाकिस्तानी माजी खेळाडूचा राग अनावर

"सलग तिसऱ्यांदा बाबरच्या चुकांचा पाकिस्तानला फटका बसला" ...