लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

T20 World Cup: Virat Kohli ने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मागणी करताना सांगितले विचित्र कारण - Marathi News | T20 World Cup: Pakistan's former star pacer Shoaib Akhtar "wants" Virat Kohli to retire from T20 Internationals   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; शोएब अख्तरने मागणी करताना सांगितले विचित्र कारण

T20 World Cup 2022  : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात पाकिस्तानची धुलाई केली, ती जगभरातील चाहत्यांच्या स्मरणात राहित अशीच होती. ...

Ind Vs Pak: टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा देऊनही ट्रोल झाले सौरव गांगुली, असं का घडलं? पाहा   - Marathi News | Ind Vs Pak: Sourav Ganguly got trolled despite wishing team India a win, why did this happen? see | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा देऊनही ट्रोल झाले सौरव गांगुली, असं का घडलं? पाहा  

Ind Vs Pak, T20 World Cup: पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष Sourav Ganguly यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतरही नेटिझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले. ...

Ravi Shastri: "सगळ्यांना गप्प केले ना?...", रवी शास्त्रींनी विराट कोहलीच्या टीकाकारांवर साधला निशाणा - Marathi News | Virat Kohli has silenced everyone, right Former India coach Ravi Shastri takes aim at Kohli's critics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सगळ्यांना गप्प केले ना?...", रवी शास्त्रींनी विराटच्या टीकाकारांवर साधला निशाणा!

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Inzamam Ul Haq, IND vs PAK: "तर भारतीय संघ T20 World Cup जिंकणं कदापि शक्य नाही"; पाकिस्तानचा इंजमाम-उल-हक बरळला - Marathi News | IND vs PAK If Team India thinks they can win T20 world cup 2022 this way then it is not possible says Ex Pakistan Captain Inzamam Ul Haq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तर भारतीय संघ World Cup जिंकणं शक्यच नाही"; इंजमाम-उल-हक बरळला

पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ ...

T20 World Cup : India vs Pakistan सामन्यानंतर Sania Mirza ने पोस्ट केला Video, पाकिस्तानी चाहत्यांना झाला राग अनावर अन्...  - Marathi News | T20 World Cup, IND vs PAK 2022:  Sania Mirza shares hilarious video after India-Pakistan thriller, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सानिया मिर्झाने पोस्ट केला Video, पाकिस्तानी चाहत्यांना झाला राग अनावर अन्...

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धींवर रोमहर्षक विजय मिळवून दिवाळी गोड केली ...

Dead Ball Controversy: दिग्गज अम्पायर सायमन टॉफेल यांनी 'डेड बॉल' वादाला दिला पूर्णविराम; पाकिस्तानी चाहत्यांना शिकवला नियमांचा धडा - Marathi News | Umpire Simon Taufel has taught Pakistani fans a lesson in rules by commenting on the 'dead ball' controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायर टॉफेल यांनी 'डेड बॉल' वादावर भाष्य करून पाकिस्तानी चाहत्यांना शिकवला धडा

टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. ...

VIDEO: "काल मला वाचवल्याबद्दल धन्यवाद अश्विन...", मेलबर्न विमानतळावरील कार्तिकचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Thank you Ashwin for saving me yesterday, Dinesh Karthik's video at Melbourne airport goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काल मला वाचवल्याबद्दल धन्यवाद अश्विन...", विमानतळावरील कार्तिकचा Video Viral

टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ नेदरलॅंड्सविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी सिडनीला पोहोचला आहे. ...

Virat Kohli 5 Best Knocks: ICC ने निवडल्या किंग कोहलीच्या बेस्ट 5 इनिंग्ज; पाहा पाकिस्तानविरूद्धच्या 'विराट' खेळी! - Marathi News | From Mohali to Melbourne, ICC shares Virat Kohli's best 5 innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC ने निवडल्या किंग कोहलीच्या बेस्ट इनिंग्ज; पाहा पाकिस्तानविरूद्धच्या 'विराट' खेळी!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात विराट कोहलीने शानदार नाबाद ८२ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. ...