लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

जिगरबाज गौतम! पाकिस्तानच्या आफ्रिदीलाही आठवला असेल गंभीरचा तो 'दे धक्का' - Marathi News | Pakistan's Afridi also remembers Gambhir's 'pushing' in ODI 2007 india vs pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिगरबाज गौतम! पाकिस्तानच्या आफ्रिदीलाही आठवला असेल गंभीरचा तो 'दे धक्का'

कानपूर येथे 2007 च्या चॅम्पियन ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात गौतम अन् आफ्रिदाचा वाद रंगला होता. ...

ICC World T20: भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना 11 नोव्हेंबरला - Marathi News | ICC World Twenty20: India-Pakistan High Voltage match will be played on November 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World T20: भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना 11 नोव्हेंबरला

ICC World Twenty20: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय... कोण बाजी मारणार, कोणता फलंदाज चमकणार, कोणता गोलंदाज चमकणार यावर पैजा लागतात. ...

वीरेंद्र सेहवाग 'या' गोलंदाजाचा सामना करायला घाबरायचा - Marathi News | Explosive batsman Virender Sehwag scared to face shoaib akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवाग 'या' गोलंदाजाचा सामना करायला घाबरायचा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावरील द्वंद्व हे जगजाहिर आहे. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील शाब्दिक चकमक पाहण्यासारखी असायची.  ...

Asia Cup 2018 : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता ओसरली, टीआरपी घटला - Marathi News | Asia Cup 2018: TRP reduced in the match between India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता ओसरली, टीआरपी घटला

Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले की, दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची धाकधुक वाढते. दोन्ही देशांतील राजकीय संबंध लक्षात घेता या संघांमध्ये क्रिकेट मालिका मागील अनेक वर्षांपासून झालीच नाही. ...

'भारताकडून पराभूत झाल्यापासून झोप उडाली' - Marathi News | pakistan captain sarfraz ahmed loses sleep after teams defeat against india in asia cup 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारताकडून पराभूत झाल्यापासून झोप उडाली'

पाकिस्तानचा कर्णधार भारताविरुद्धच्या पराभवानंतर अस्वस्थ ...

भारत-पाकिस्तान क्रिकेट महायुद्धासाठी आता नऊ महिने प्रतीक्षा करा... - Marathi News | Wait nine months for the India-Pakistan cricket match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान क्रिकेट महायुद्धासाठी आता नऊ महिने प्रतीक्षा करा...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरूंग लागला. बांगलादेशने सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

Asia Cup 2018 : 'स्वच्छ भारत'वर भडकला शोएब अख्तर, न्यूज अँकरला दिलं उलट उत्तर - Marathi News | Asia Cup 2018: Shoaib Akhtar slams Indian news anchor for Swachh Bharat comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : 'स्वच्छ भारत'वर भडकला शोएब अख्तर, न्यूज अँकरला दिलं उलट उत्तर

Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. या सामन्याचे समीक्षण करण्यासाठी दोन्ही देशांमधील माजी खेळाडूंना वाहिनींवर बोलावण्याची परंपरा आहे. ...

Asia Cup 2018 : शिखर धवनला विश्रांती द्यायला हवी; संजय मांजरेकर यांचे मत - Marathi News | Asia Cup 2018: Shikhar Dhawan should rest; The opinion of Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : शिखर धवनला विश्रांती द्यायला हवी; संजय मांजरेकर यांचे मत

धवन आता फॉर्मात आला आहे, असे बरेच जण म्हणत आहेत. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मात्र धवनला आता विश्रांती देण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे. ...