लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी करा, बीसीसीआय करणार मागणी - Marathi News | BCCI likely to request ICC to ban Pakistan from 2019 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी करा, बीसीसीआय करणार मागणी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना होणार की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. ...

आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग' - Marathi News | India-Pakistan World Cup clash will be discussed on the sidelines of ICC meeting to be held in Dubai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग'

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. ...

... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय - Marathi News | BCCI Sources on if India will play against Pakistan in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे. ...

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार का?; अंतिम निर्णय सरकारचा! - Marathi News | Rajeev Shukla opens up on the possibility of boycotting Pakistan in the World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार का?; अंतिम निर्णय सरकारचा!

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध नेहमी ताणलेले असल्यामुळे उभय देशांतील क्रिकेट सामनेही बंद झाले आहेत. ...

Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी! - Marathi News | Pulwama Attack: Pakistan's Nangi should be dumped! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी!

देशासाठी प्राणांची आहुती देण्यास सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक भारतीय जवानाच्या हृदयातील हुंकार या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे. ...

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला नमवणार, पाकिस्तानी खेळाडूचे स्वप्नरंजन - Marathi News | Pakistan can beat India and end World Cup jinx in England: Moin Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला नमवणार, पाकिस्तानी खेळाडूचे स्वप्नरंजन

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले की आपोआप वातावरण गंभीर होते. ...

... तर भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, सांगत आहे पीसीबीचे अधिकारी - Marathi News | ... India will have to play with Pakistan, the PCB officials have said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, सांगत आहे पीसीबीचे अधिकारी

भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत. ...

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, भारताचे दोन जवान शहीद - Marathi News | Pakistan again violates ceasefire, two Indian soldiers martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, भारताचे दोन जवान शहीद

काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवरील राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टर येथे सायंकाळी 5 वाजल्यापासून भारतीय सैन्य अन् पाकिस्तानी रेंजर्संमध्ये गोळीबार सुरु आहे ...