लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण - Marathi News | Rape case against husband in Nashik, case came to light after wife gave birth to baby | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण

पोलिसांनी मुलीच्या पतीविरोधात बलात्काराचा, तर तिच्या आईवडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.   ...

दारू पिण्यास पत्नीने विरोध केला, दिराने हात धरले पतीने पोटावर केले वार; आता भोगावी लागणार इतकी शिक्षा - Marathi News | Wife opposed drinking alcohol, brother-in-law held her hand, husband hit her on the stomach; now she will have to face this much punishment | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दारू पिण्यास पत्नीने विरोध केला, दिराने हात धरले पतीने पोटावर केले वार; आता भोगावी लागणार इतकी शिक्षा

दारूच्या नशेत असलेल्या त्यांना पाहून सुरेखा संतापली आणि तिने दारू पिऊन का आलात, असे विचारले. त्यानंतर पतीने आणि दिराने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ...

पतीवर गोळीबार, मृत्यूनंतर दोन दिरांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप अन् सासूचाही काढला काटा; पूजाच्या कारनाम्यांचं फुटलं बिंग - Marathi News | Shooting at husband, live-in relationship with two brothers-in-law after death, and even estrangement from mother-in-law; Pooja's exploits are exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीवर गोळीबार, मृत्यूनंतर दोन दिरांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप अन् पूजाने सासूचाही काढला काटा

पूजाचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते. पूजाने आपल्याच पतीवर गोळ्या झाडायला लावल्या होत्या. त्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पूजा तिचा दीर कल्याण सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागली होती. ...

"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार - Marathi News | "My doctor wife is a Pakistani spy..."; Noida Business husband Lokesh Rathi sensational claim, complaint to investigating agency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार

लग्नानंतर काही काळाने १२ मार्च २०२० रोजी ती अचानक बेपत्ता झाली. जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा अनेक खुलासे झाले. ...

पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप  - Marathi News | Rewa husband killed wife when she refused to look at mobile police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 

रात्र झाल्यामुळे पत्नीने पतीला मोबाईल बंद करून झोपायला सांगितले. यामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात असं काही केलं की, सगळ्यांना मोठा धक्का बसला. ...

'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल!  - Marathi News | What happened 'that' night? How did you kill your husband? Mother of 9 children caught with boyfriend confesses to 'this' crime! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 

नऊ मुलांच्या आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...

राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य! - Marathi News | After the assassination of Raja Raghuvanshi, new rules for tourists now guide is mandatory for tourists visiting meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सोमवारी माहिती दिली. महत्वाचे म्हणजे, इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीच्या हत्येच्या साधारणपणे एक महिन्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे... ...

सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं! - Marathi News | Did Sonam Raghuvanshi get married again? The second mangalsutra found during the investigation added to the mystery! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!

या दोन मंगळसूत्रांमुळे राजा रघुवंशी हत्याकांडाला एक वेगळे वळण लागले असून, पोलीस यामागचे सत्य उलगडण्यासाठी कसून तपास करत आहेत. ...