लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना - Marathi News | Puja's Nirmalya was thrown into the river, after taking a selfie, a woman jumped from the bridge in front of her husband; Shocking incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी

नागपूरमधील कन्हान नदीत उडी मारून एका २३ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. पतीसोबत गावी जात असताना ते पूलावर थांबले होते, त्याचवेळी ही घटना घडली. ...

आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव - Marathi News | Another Sonam Raghuvanshi! Disha, who fell in love with Asif, killed her husband, took her own life on the bed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव

एकीकडे देशभरात सोनम रघुवंशी प्रकरण चर्चेत असतानाच, आता महाराष्ट्रात राजा रघुवंशी हत्याकांडासारखी घटना घडली आहे. ...

"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | "I will tell my boyfriend and kill you", the wife was threatening every day; tired of the harassment, the husband took the extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल

सौरभ नावाच्या तरुणाने पत्नीच्या कथित छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. ...

"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल  - Marathi News | Wife sends diversity letter to husband, says Three days of wearing only underwear letter goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

खरे तर, पतीच्या काही सवयींना कंटाळलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला थेट घटस्फोट पत्रच लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

चारित्र्यावर संशय घेत मारहाण; जाचाला कंटाळून पत्नीने घेतला बदला, पतीचा खून - Marathi News | Beaten up over suspicion of character Tired of the harassment, the wife took revenge and killed her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत मारहाण; जाचाला कंटाळून पत्नीने घेतला बदला, पतीचा खून

काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करत होता, सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने पतीचा खून केला ...

पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा - Marathi News | Another Sonam! Had an affair with her mother-in-law's husband for 15 years; The young woman killed her husband with betel nut as soon as they got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीची सुपारी देऊन केली हत्या

Newly Wed Wife killed Husband: राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखीच एक घटना समोर आली आहे. आत्याच्या नवऱ्यासोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी नवविवाहित तरुणीने पतीची सुपारी देऊन हत्या केली.  ...

इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Made a mistake on Instagram, apologized; still Raja Raghuvanshi's sister got into big trouble! Police took action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली!

राजा रघुवंशी प्रकरणात आता त्याची बहीण सृष्टी हिच्या विरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ...

"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला...  - Marathi News | "Let me meet my sister at least once"; Sonam Raghuvanshi's brother demands, says... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 

सोनम रघुवंशी हीचा भाऊ गोविंद याने एकदा तरी आपल्याला आपल्या बहिणीची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी केली आहे. ...