लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या - Marathi News | Karnataka Crime News, wife killed her husband by pouring Spice on his eyes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या

अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या. ...

पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्...  - Marathi News | Wife said "I won't let you touch my body", angry husband started the video, put his foot on her neck and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पती रात्री दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, पत्नीने याला नकार दिला. यानंतर पतीने जे केले ते ऐकून कुणाचाही संताप होईल. ...

भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल - Marathi News | Bhandup witchcraft case: After arrest, couple chants mantras in police station, police acquit Vaibhav and Harshdala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, पोलिसांनी घडवली अद्दल

Mumbai Crime News Latest: सोमवार ते मंगळवार दरम्यान कोकरे दाम्पत्याने मुलाला माचीसच्या काडीचे चटके दिले. वेताची काठी तुटेपर्यंत त्याला मारहाण केली. दोन्ही पायात पकडून त्याचे केस उपटले. ...

...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल - Marathi News | ...still, the separated wife will have to pay maintenance expenses; Bombay High Court gives an important verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

विभक्त पत्नीला दरमहा १५ हजार रुपये देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश कुुटुंब न्यायालयाने एका व्यक्तीला दिले होते. ...

"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल - Marathi News | Not one or two, my son-in-law has 12 girlfriends, Mother-in-law exposes husband who killed his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी - Marathi News | Married woman fell in love with boy while playing PUBG; threatens husband to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

त्रासलेल्या पतीने जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले. ...

'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा - Marathi News | 'Romance' turns out to be expensive! Villagers give shocking punishment to boyfriend caught with mother of 4 children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल! ...

साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत - Marathi News | Wife's photo appeared on Sadu's status; Husband reacted 'like this' when asked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...