शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ...
काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे. ...
एकाच खाद्यतेलात वारंवार तळलेले पदार्थ खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वारंवार तेलाचा वापर करणारे हॉटेल्स व रेस्टारंट चालक आाणि हातगाडीवर खाद्यान्न विकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार असून माहितीसाठी वर्कशॉप घेण्यात येईल. ...
आपण सगळेच ज्याप्रमाणे फिरण्यासाठी उत्सुक राहतो, त्याचप्रमाणे चांगल्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन टेस्टी पदार्थ खाण्याचीही आपल्याला उत्सुकता लागलेली असते. ...
अंतराळात हॉटेल असेल का? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. तर याचं उत्तर हो असं देता येईल. इतकंच नाही तर अंतराळातील या हॉटेलचे काही फोटोही समोर आले आहेत. ...