मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
भुवनेश्वर येथील नव्या कोऱ्या कलिंगा स्टेडियमवर 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून यजमान भारताला 'C' गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. Read More
भारताच्या अक्षदीप सिंगने सामन्याच्या १२व्या मिनिटाला पेलेन्टी कॉर्नरवर गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिला. पण हा आनंद भारताला जास्त काळ टिकवता आला नाही. ...