Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियाने उडवला फ्रान्सचा धुव्वा, उपांत्य फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 20:38 IST2018-12-12T20:38:22+5:302018-12-12T20:38:22+5:30

सामन्याच्या ३७व्या मिनिटाला अरानने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Hockey World Cup 2018: Australian beat France and enter in the semi-final | Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियाने उडवला फ्रान्सचा धुव्वा, उपांत्य फेरीत दाखल

Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियाने उडवला फ्रान्सचा धुव्वा, उपांत्य फेरीत दाखल

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: ऑस्ट्रेलियाने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सचा ३-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 




 
ऑस्ट्रेलियाकडून जर्मी हेवॉर्डने चौथ्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर ब्लॅक गोव्हर्सने १९ व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी वाढवली. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला अरानने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.



Web Title: Hockey World Cup 2018: Australian beat France and enter in the semi-final