लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

रात्रीचा प्रवास, दिवसा बैठका; परराष्ट्र दौऱ्यावर असताना असा वेळ वाचवतात पंतप्रधान मोदी - Marathi News | Night travel, day meetings; Prime Minister Modi saves such time while on foreign tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीचा प्रवास, दिवसा बैठका; परराष्ट्र दौऱ्यावर असताना असा वेळ वाचवतात पंतप्रधान मोदी

Narendra Modi : नुकत्याच झालेल्या जर्मनी आणि डेन्मार्कच्या दौऱ्यांत पंतप्रधान मोदी यांनी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये केवळ एकच रात्र घालवली. या पद्धतीने जपान दौऱ्यातही पंतप्रधान मोदी केवळ एकच रात्र घालवणार असून, रात्री पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघणार ...

ऑस्ट्रेलियात सत्तापालट, लेबर पार्टीचे अलबनीज होणार पंतप्रधान - Marathi News | In Australia, the Labor Party's Albanese will be the Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात सत्तापालट, लेबर पार्टीचे अलबनीज होणार पंतप्रधान

स्कॉट मॉरिसन यांनी पराभव स्वीकारला ...

Andrew Symonds Death : अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचं गूढ वाढलं! बहिणीनं उपस्थित केला धक्कादायक सवाल - Marathi News | Andrew Symonds Death The mystery of Andrew Symonds' death has increased sister raise big question on his death | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचं गूढ वाढलं! बहिणीनं उपस्थित केला धक्कादायक सवाल

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचा शनिवारी एका कार अपघातात मृत्यू होण्याच्या शेवटच्या एक तास आगोदरचे गुढ आणखी वाढले आहे. ...

Andrew Symonds Death: अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहताना VVS Laxman कडून झाली चूक; नंतर मागितली माफी - Marathi News | Andrew Symonds Death VVS Laxman wrongly tweeted condolence message to pay homage later said sorry to fans repaired mistake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सायमंड्सला श्रद्धांजली वाहताना व्हीव्हीएस लक्ष्मणकडून झाली चूक; नंतर मागितली माफी

लक्ष्मणने भावनेच्या भरात काय ट्वीट केलं होतं पाहा... ...

Andrew Symonds Death: मरणान्तानि वैराणि! हरभजनची सायमंड्सला श्रद्धांजली; गाजलं होतं दोघांमधलं 'मंकीगेट' प्रकरण - Marathi News | Andrew Symonds Death: Harbhajan pays homage to Andrew Symonds; 'Monkeygate' matter was rumored between these two | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मरणान्तानि वैराणि! हरभजनची सायमंड्सला श्रद्धांजली; गाजलं होतं दोघांमधलं 'मंकीगेट' प्रकरण

Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटवटू अँड्र्यू सायमंड्सचे काल रात्री एका कार अपघातात निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. ...

Andrew Symonds: मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा - Marathi News | former australian all rounder cricketer andrew symonds dies in car accident at aged 46 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा

शेन वॉर्ननंतर अँड्र्यू सायमंड्सचे झालेले अपघाती निधन ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का मानला जात आहे. ...

New Law for Sex Workers: सेक्स वर्कर्ससाठी 'या' देशाने आणला नवा कायदा, क्लायंट्सना रस्त्यावर भेटण्यास मुभा - Marathi News | Sex Workers New Law in Australia there will be total freedom meeting clients on streets publicly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेक्स वर्कर्ससाठी 'या' देशाने आणला नवा कायदा, क्लायंट्सना रस्त्यावर भेटण्यास मुभा

नवा कायदा ऐतिहासिक आणि सुधारणावादी पाऊल ठरेल असा सरकारला विश्वास ...

बेडरूममध्ये आढळला १६ वर्षीय मुलीचा मृतदेह, डिओड्रंट बनला मृत्यूचं कारण? - Marathi News | Girl found dead clutching a deodorant can after sniffed the aerosol fumes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेडरूममध्ये आढळला १६ वर्षीय मुलीचा मृतदेह, डिओड्रंट बनला मृत्यूचं कारण?

एक मुलगी तिच्या घरातील फ्लोरवर मृत आढळून आली आणि त्यावेळी तिच्या हातात डिओड्रंट होतं. असं मानलं जात आहे की, डिओड्रंटचा वास घेतल्याने तिचा मृत्यू झाला. ...