लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सविताकडे भारताचे नेतृत्त्व - Marathi News | India lead Savita punia for Asian Champions Trophy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सविताकडे भारताचे नेतृत्त्व

स्टार गोलरक्षक सविता पुनिया हिच्याकडे भारताचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. ...

International Hockey Awards: आंतरराष्ट्रीय हॉकी पुरस्कारांमध्ये भारतीयांनी राखला एकहाती दबदबा; बेल्जियमचा विराेध - Marathi News | Indians hold one-sided dominance in international hockey awards; Belgian opposition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतरराष्ट्रीय हॉकी पुरस्कारांमध्ये भारतीयांचा एकहाती दबदबा; बेल्जियमचा विराेध

International Hockey Awards: बेल्जियमने घेतला आक्षेप ; हरमनप्रीत सिंग, गुरजित कौर ठरले सर्वोत्तम खेळाडू ...

ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार - Marathi News | Hockey India withdraws from 2022 Commonwealth Games due to be held in England over COVID concern | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार; जाणून घ्या कारण

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघानं कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. महिला हॉकी संघानंही चौथे स्थान पटकावून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली ...

'Javelin ek prem katha': नीरज चोप्राची Ad क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री; पाहा Video  - Marathi News | Javelin ek prem katha Neeraj Chopra features in hilarious TV commercial watch ad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'Javelin ek prem katha': नीरज चोप्राची Ad क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री; पाहा Video 

Tokyo Olympic मध्ये नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत मिळवलं होतं सुवर्ण पदक. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यानं आता जाहिरात क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.  ...

क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू - Marathi News | Major damage to the sports sector; Emerging hockey player Chandan Thakur drowned in Kayadhu river basin | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

Emerging hockey player Chandan Thakur death News : नदी पात्रात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नसावा किवा नदीतील दगड लागला असावा, यामुळे ताे वर आलाच नाही. ...

मालेगावी "क्रीडा भारती" तर्फे क्रीडा दिन साजरा - Marathi News | Sports Day celebrated by Malegaon Hykrida Bharatihna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी "क्रीडा भारती" तर्फे क्रीडा दिन साजरा

मालेगाव : येथील क्रीडा भारतीच्या वतीने हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. ...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंचा 'TATA' कडून Altroz देऊन सन्मान - Marathi News | Tata Motors gives Altroz car to 24 Olympians who narrowly missed medal in Tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंचा 'TATA' कडून Altroz देऊन सन्मान

TATA Motors नं देशाचं प्रतिनिधीत्व करत ब्रॉन्झ मेडलपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंचा केला सन्मान. ...

Rani Rampal : प्रचंड गरीब घरात लहानाची मोठी झाली भारतीय हॉकीची 'राणी'; इच्छाशक्तीमुळे आज बनली कोट्यवधींची प्रेरणा - Marathi News | Rani Rampal : Indian women hockey team captain rani rampal biography who lived in a very difficult situation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Rani Rampal : प्रचंड गरीब घरात लहानाची मोठी झाली भारतीय हॉकीची 'राणी'; इच्छाशक्तीमुळे आज बनली कोट्यवधींची प्रेरणा

Rani Rampal : दिवसाला १०० रूपये कमावणंसुद्धा अवघड व्हायचं. मोठ्या कष्टाने कुटुंबातील सदस्यांनी राणीला शाळेत प्रवेश मिळवून दिला. ...