गतवर्षी नोटाबंदी, दुष्काळी परिस्थिती, दारू व बारवर आलेले न्यायालय निर्णयाचे गंडांतर यामुळे मद्यविक्री घटली होती. मात्र या सर्वच परिस्थितीत सुधारणा झाली म्हणून की काय यंदा विदेशी दारू व बीअर विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची झिंगाट वाढ झाल्याचे चित्र आहे. ...
अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जाहीर केलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत गुजरात राज्याचे प्रभारी खा.राजीव सातव यांची कायम आमंत्रित सदस्य म्हणून निवड जाहीर केली आहे. ...
शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ...
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पा ...
जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे. ...
हट्टा येथील दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यात ग्राम पंचायत अपयशी ठरल्याच्या निषेधार्त भिम टायगर सेनेच्या वतीने आज सकाळी मुंडन, चंदादान आंदोलन करण्यात आले. ...