लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ ! - Marathi News |  Power cuts will give power to the thieves! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ !

महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे. ...

सेनगावात सुरळीत विज पुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | farmers' rastaroko for electricity supply in Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात सुरळीत विज पुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

तालुक्यातील हत्ता येथे मागील काही दिवसांपासून विज पुरवठा सुरळीत होत नाही. ...

उद्घाटनाची हौस भारी ! साहित्याचा पत्ताच नाही !! - Marathi News |  Opening enthusiasm heavy! No address of material! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उद्घाटनाची हौस भारी ! साहित्याचा पत्ताच नाही !!

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अनेक महिन्यांपासून रखडले होते. अत्यावश्यक साहित्य उपलब्ध नसताना १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन उरकण्याचा घाट घातला जात आहे. ...

आंबा येथे गॅस टाकीचा भडका; रेग्युलेटरमध्ये बिघाड - Marathi News |  Mango gas cavity; Regulator Failure | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंबा येथे गॅस टाकीचा भडका; रेग्युलेटरमध्ये बिघाड

वसमत तालुक्यातील आंबा येथे स्वयंपाक करण्यासाठी गॅस चालू केल्यानंतर काही वेळातच रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाल्याची घटना रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. ...

२१२ शाळांनी दिले चुकीचे खातेक्रमांक - Marathi News |  212 Wrong account number provided by schools | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२१२ शाळांनी दिले चुकीचे खातेक्रमांक

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत संबंधित २१२ शाळेतील मुख्याध्यापकांनी चूकीचे खातेक्रमांक शिक्षण विभागाकडे सादर केले. सदरील खातेक्रमांक तात्काळ दुरूस्ती करून सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जोपर्यंत खातेक्रमांक बरोबर दिले जाणार नाही ...

सेनगावात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य पकडले - Marathi News | ration grains sold in black market for sale in Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य पकडले

भंडारी येथील रेशन दुकानातुन काळा बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य ग्रामस्थानी शुक्रवारी रात्री गावातच रस्त्यावर पकडले. ...

सेनगाव बाजार समितीची सूत्रे प्रशासकाच्या हाती - Marathi News | The governor's control on Sengupa Market Committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगाव बाजार समितीची सूत्रे प्रशासकाच्या हाती

बाजार समितीच्या कारभाराचे अखेर  प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांने सूत्रे स्वीकारले. ...

चर्मकार समाजातर्फे मोर्चा - Marathi News |  Front by the Charmakar Samaj | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चर्मकार समाजातर्फे मोर्चा

राष्टÑीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखेतर्फे १४ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. ...