लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ - Marathi News | Corona Virus: 'Let us go home'; Hundreds of Rajasthani laborers suddenly came out on the streets to create confusion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केली आहे. ...

लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी - Marathi News | Due to lockdown, HIV infected patients will now receive medicines at the nearest hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी

ज्या संसर्गितांना दुस-या टप्प्यातील (सेकंड लाईन) औषध चालू आहेत, त्यांनी मात्र मुख्य जिल्ह्याच्या एआरटी केंद्रात जाऊनच औषधी घ्यायची आहेत.  ...

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले - Marathi News | Corona Virus In Hingoli: 300 workers stranded at Hingoli-Washim checkpost on their way to Rajasthan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे. ...

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले - Marathi News | Corona Virus In Hingoli: A suspected patient again in Hingoli; Swab samples sent to Pune | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले

संशयित 30 वर्षीय डॉक्टर अकोल्यात आहे कार्यरत ...

Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा - Marathi News | Corona Virus In Hingoli: My misunderstanding goes away, I have no complaints about anyone | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा

पोलिसांनी महिलेस मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल ...

coronavirus : नांदापुरात गावबंदी ; कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतचा कठोर निर्णय - Marathi News | coronavirus: Blockage for outer citizen at Nandapur; Gram Panchayat's tough decision against the backdrop of Corona | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : नांदापुरात गावबंदी ; कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतचा कठोर निर्णय

गावकऱ्यांनी घेतली बैठक ...

coronavirus : जनता कर्फ्यूला हिंगोलीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात कडकडीत बंद - Marathi News | Coronavirus: Hingolikar's huge response to Janata Curfew | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : जनता कर्फ्यूला हिंगोलीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी पाळत प्रत्येकांनी आपल्या घरात राहणेच पसंत केले.  ...

coronavirus : पुण्यावरून परतलेला तरुण कोरोना संशयित; कळमनुरीत उपचार सुरु - Marathi News | coronavirus: Pune returned youth suspected to corona; Treatment begins at Kalmanuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : पुण्यावरून परतलेला तरुण कोरोना संशयित; कळमनुरीत उपचार सुरु

प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यास त्याला घरी निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. ...