लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

बहिणीच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या भावाची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | A brother who avenged his sister's death was sentenced to life imprisonment; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहिणीच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या भावाची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय

Nagpur News चुलत बहिणीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तरुणाचा खून करणाऱ्या भावाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...

उच्च न्यायालयाने आरोपीची फाशी केली रद्द; हत्येच्या आरोपातून सुटका, बलात्कार प्रकरणी ठरवले दोषी  - Marathi News | High Court quashes death sentence of accused; Freed from murder charge but convicted in rape case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाने आरोपीची फाशी केली रद्द; हत्येच्या आरोपातून सुटका, बलात्कार प्रकरणी ठरवले दोषी 

एका मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी ठाण्यातील एक कामगार अशोक मुकणे याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बुधवारी त्याच्या शिक्षेत कपात केली. ...

धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहाणे निष्काळजीपणा; पण गुन्हेगारी कृत्य नाही - Marathi News | The negligence of standing at the door of a running train; But not a criminal act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहाणे निष्काळजीपणा; पण गुन्हेगारी कृत्य नाही

Nagpur News प्रवाशाने धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहणे गुन्हेगारी कृत्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप - Marathi News | Man sentenced to life imprisonment for raping mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

Nagpur News जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

संस्थांतील गणवेशाचा नियमच पाळा; कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मात्र मनाई - Marathi News | Follow the rules of uniforms in institutions Karnataka High Court directions no Religious clothing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्थांतील गणवेशाचा नियमच पाळा; कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मात्र मनाई

ज्या शिक्षण संस्थांमध्ये गणवेशाचा नियम असेल, तो तेथील विद्यार्थ्यांनी पाळलाच पाहिजे, असे आदेश कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी यांनी दिले आहेत. ...

दुकानांच्या पाट्या मराठीतच!; व्यापारी संघटनेला उच्च न्यायालयाने फटकारले  - Marathi News | maharashtra Shop boads banners in Marathi only The trade association mumbai high court fined 25 thousand govt decision is correct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुकानांच्या पाट्या मराठीतच!; व्यापारी संघटनेला उच्च न्यायालयाने फटकारले 

२५ हजारांचा दंड जमा करण्याचे आदेश, मराठी पाट्या लावण्याचा सरकारचा निर्णय योग्य ...

अमिताभ बच्चन, पालिकेकडे जा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | mumbai High court Instruction to amitabh bachchan jaya bachchan to go to mumbai municipal corporation juhu pratiksha bungalow wall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, पालिकेकडे जा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

बंगल्याच्या भिंतीवरुन प्रकरण न्यायालयात गेले आहे. ...

‘नाय वरनभात लोन्चा’विरुद्धची याचिका खारीज - Marathi News | Petition against Nai Varanbhat Loncha dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नाय वरनभात लोन्चा’विरुद्धची याचिका खारीज

Nagpur News प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाविरुद्ध भारतीय स्त्री शक्ती संघटनेने दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. ...