लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

झेंडूची फुले तोडल्यावरून झालेल्या खुनातील आरोपीची जन्मठेप कायम - Marathi News | Accused of murder for picking marigold flowers gets life sentence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झेंडूची फुले तोडल्यावरून झालेल्या खुनातील आरोपीची जन्मठेप कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने झेंडूच्या फुलांवरून झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. ...

शिवसेना आमदाराने शेतजमीन बळकावल्याचा आरोप; महिलेची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Woman file petition in high court against MLA Sanjay Gaikwad for grabbing agricultural land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेना आमदाराने शेतजमीन बळकावल्याचा आरोप; महिलेची उच्च न्यायालयात धाव

सरकार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही आमदार गायकवाड यांना पाठीशी घातले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ...

दहा लाख जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचे गिरीश महाजनांना निर्देश - Marathi News | Pay Rs 10 lakh first, Mumbai High Court given direction to Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा लाख जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचे गिरीश महाजनांना निर्देश

BJP MLA Girish Mahajan :याचिकेवरील सुनावणीसाठी 10 लाखांची अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. यावर महाजनांची तयारी दर्शवली असून याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. ...

High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी - Marathi News | High Court: Denial of sexual intercourse is cruelty, an important remark of the Bilaspur High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

बिलासपूरच्या एका युवकाचे लग्न बेमेतरा येथील महिलेसोबत झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याची पत्नी सासरहून माहेरी गेली. त्यानंतर, ती तेथेच थांबली. ...

'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन - Marathi News | Bilaspur Wife went to her maternal home and saying husband does not look handsome | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन

पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ...

नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत - Marathi News | Nawab Malik was not immediately released, the High Court gave ED time to file reply | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत

Nawab Malik Petition Adjourns : आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.  ...

Wife Right of Residence : सासरच्या घरावर सुनेचा अधिकार किती?, हायकोर्टानं दिला निकाल; जाणून घ्या... - Marathi News | Wife Right Of Residence In Shared Household Not Permanent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरच्या घरावर सुनेचा अधिकार किती?, हायकोर्टानं दिला निकाल; जाणून घ्या...

जेव्हा सून आपल्याच सासू-सासऱ्यांच्या विरोधात उभी असेल तेव्हा असा अधिकार दाखवता येणार नाही, असं कोर्टानं नमूद केलं आहे.  ...

Breaking : महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई पोलिसांना दिले 'हे' निर्देश - Marathi News | Breaking: High Court gives relief to Mahesh Manjrekar, direction given to Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई पोलिसांना दिले 'हे' निर्देश

High Court gives relief to Mahesh Manjrekar : पोलिसांच्या तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं मांजरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे. ...