तत्कालीन राजस्थान सरकारने 2018मध्ये फतेहगड तहसीलच्या निराना गावात अदानी ग्रुपला ही जमीन दिली होती. येथील 6500 बिघा जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. ...
कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावेत. कोणत्याही रुग्णाला गैरसोयीचा फटका बसू नये, याकरिता रुग्णांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले होते. तसेच, यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याच ...
सरकारी व खासगी या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करता येत नाही. परिणामी, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना या रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. ही समस्या सोडविण्या ...
बई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेकडे अतिशय गंभीरतेने पाहत आहे. हे हेरिटेज तातडीने पूर्वस्थितीत यावे ही न्यायालयाची अपेक्षा आहे. त्यासाठी न्यायालयाने सोमवारी पार्कमधील छत्री व इतर जुन्या बांधका ...
Sushant Singh Rajput Case : काही वृत्तवाहिन्या मुंबई पोलिसांविरुद्ध खोटा व चुकीचा प्रचार करून सीबीआय, ईडी, एनसीबी करत असलेल्या तपासावर दबाव आणत आहेत, असा आरोप माजी आठ आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालय ...
मानकापूर चौकातील अॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवरील कारवाई रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका ऐकल्यानंतर पुढील निर्देशापर्यंत या प्रकरणात वर्तमान परिस्थिती कायम ठेवण ...