याचिकांमध्ये सुशांतच्या मृत्यूशी संबंधित विविध मागण्यांसोबत प्रसारमाध्यमांना याप्रकरणी संयम ठेवण्यास सांगावे, अशी मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सूचना व प्रसारण मंत्रालयालाही पक्षकार बनविले आहे. ...
व्हेंटिलेटर व ऑक्सिजन खाटा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोरोना रुग्णांना सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सेव्हन स्टार हॉस्पिटलसह इतर संबंधितांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई व दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. परंतु, पोलिसांसाठी प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग मो ...
माणसांसह सर्व प्रकारच्या जीवांना आरोग्यवर्धक जीवन जगता यावे याकरिता पार्क, उद्यान व अन्य हिरवळीच्या क्षेत्रांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर ...
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून कोरोना संक्रमण निवारणासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील वैद्यकीय संस्थांना एकूण ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. ...