लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी - Marathi News | Aryan Khan to be released from jail in 26 days; A copy of the bail was issued by the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी

Aryan Khan Bail Order released :दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत.  ...

अनिल देशमुख यांना दणका; उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास दिला नकार - Marathi News | The High Cour trejected to quash summoned issued by ED to Anil Deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांना दणका; उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास दिला नकार

Anil Deshmukh : कारवाईपासून संरक्षण हवे असल्यास तो विशेष न्यायालयात जाऊ शकतो, असे हायकोर्टाने सांगितले.  ...

पक्षांतर्गत निवडणुकांबाबत आयोगाकडून मागविले उत्तर, हायकोर्टात पुढील सुनावणी २३ डिसेंबरला - Marathi News | The next hearing in the High Court will be on December 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर्गत निवडणुकांबाबत आयोगाकडून मागविले उत्तर, हायकोर्टात पुढील सुनावणी २३ डिसेंबरला

High Court : मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांनी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवली. ...

रोबोटिक सर्जरी सिस्टीमसाठी नवीन टेंडर जारी करण्यावर निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Decide on issuing new tenders for robotic surgery systems; High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोबोटिक सर्जरी सिस्टीमसाठी नवीन टेंडर जारी करण्यावर निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा आदेश

Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापनेसाठी जारी करण्यात आलेल्या टेंडरला रद्द करून नवीन टेंडर जारी करण्यावर निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...

Aryan Khan Drugs : आर्यन खान तुरुंगाबाहेर अन् किरण गोसावी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत - Marathi News | Aryan Khan Drugs: 8 days police custody of Ankiran Gosavi outside Aryan Khan Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खान तुरुंगाबाहेर अन् किरण गोसावी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत

आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी याला अखेर पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. ...

आर्यनला जामीन मिळाला, पण... आजची रात्रही कारागृहातच काढावी लागणार - Marathi News | Aryan granted bail, but ... He will have to be released from jail tonight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनला जामीन मिळाला, पण... आजची रात्रही कारागृहातच काढावी लागणार

Aryan granted bail : आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे.  ...

Breaking : आर्यन खानला मोठा दिलासा; अखेर उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन - Marathi News | Breaking: Great relief to Aryan Khan; Bail was finally granted by the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : आर्यन खानला मोठा दिलासा; अखेर उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

Bail Granted To Aryan Khan : एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. ...

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना द्यावी लागणार नोटीस - Marathi News | High Court granted relief to Sameer Wankhede; Notice must be given before arrest by mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना द्यावी लागणार नोटीस

High Court granted relief to Sameer Wankhede :राज्य सरकारने वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. तसेच समीर वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी आल्या आहेत. ...