लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेमांगी कवी

हेमांगी कवी

Hemangi kavi, Latest Marathi News

नुसता राडा! 'ॲनिमल'मध्ये रणबीरबरोबर उपेंद्र लिमयेंना पाहून हेमांगी भारावली, म्हणाली , "तुमच्या एन्ट्रीला..." - Marathi News | hemangi kavi praises upendra limaye after watching ranbir kapoor animal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसता राडा! 'ॲनिमल'मध्ये रणबीरबरोबर उपेंद्र लिमयेंना पाहून हेमांगी भारावली, म्हणाली , "तुमच्या एन्ट्रीला..."

हेमांगी कवीनेही उपेंद्र लिमयेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'ॲनिमल'मधील उपेंद्र लिमयेंचा फोटो शेअर केला आहे. ...

फोटोत दिसणाऱ्या गोड मुलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | famous Marathi actress Hemangi Kavi's childhood photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या गोड मुलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा बालपणीचा  फोटो व्हायरल होत आहे. ...

हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.." - Marathi News | Hemangi Kavi Wants 'Zimma 3', Actress Says Wishes - "Don't Stop This Game..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.."

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी हिने नुकतेच सोशल मीडियावर 'झिम्मा २' चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये झिम्मा ३ चित्रपट हवा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

हेमांगी कवी झळकणार हिंदी मालिकेत, अभिनेत्री म्हणाली - "मराठीच असल्यामुळे..." - Marathi News | Hemangi Kavi will be seen Hindi Serial, Actress Says - "Being Marathi..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवी झळकणार हिंदी मालिकेत, अभिनेत्री म्हणाली - "मराठीच असल्यामुळे..."

Hemangi Kavi : हेमांगी कवी नव्या हिंदी मालिकेत काम करताना दिसणार आहे. यात ती भवानी चिटणीसची भूमिका साकारणार आहे. ही खुशखबर तिने खुद्द सोशल मीडियावर दिली आहे. ...

'मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगी ...'; सुश्मिता सेनसाठी हेमांगीची पोस्ट - Marathi News | hemangi-kavi-shared-special-post-for-sushmita-sen-birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगी ...'; सुश्मिता सेनसाठी हेमांगीची पोस्ट

Hemangi kavi: हेमांगीने ताली या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेनसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ...

हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress hemangi kavi to play important role in kaise muze tum mil gayi hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

हेमांगीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे.  ...

'एक' कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या!, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Choosing 'one' lantern is not an easy task!, Hemangi Kavi's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक' कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या!, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी कंदिल विकत घेण्यासाठी बाजारात गेली होती. तिने सोशल मीडियावर मार्केटमधला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ...

हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | hemangi-kavi-post-as-she-said-sorry-to-them-whom-she-not-reply-on-chat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं काय आहे प्रकरण?

Hemangi kavi: स्पष्टवक्तेपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या हेमांगीने यावेळी चक्क माफी मागितली आहे. ...