हेमांगी कवी मराठी बातम्या | Hemangi Kavi, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 08:11 AM

    पंतप्रधान मोदींची आज सर्व मंत्र्यांसोबत बैठक; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार

  • 08:03 AM

    कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

  • 07:48 AM

    जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ जवान शहीद तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा

  • 07:09 AM

    एलओसीवर दहशतवाद्यांशी चकमकीत पाच जवान शहीद; पाच दहशतवाद्यांचाही खात्मा

  • 12:39 AM

    ठाण्यात एकाच घरातील तिघांनी कोरोनाची लागण; दुबईहून आले होते, सोसायटी केली सील

  • 11:19 PM

    वर्धा : भाजपचे आर्वी विधानसभा मतदारसंघातील आमदार दादाराव केचे यांच्याविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यात 188,269,270 53/53 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 11:09 PM

    मुंबई : मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • 11:08 PM

    यवतमाळ: विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या 51 लोकांपैकी 3 जणांचे रिपोर्ट्स आताच प्राप्त झाले आहे. हे तिन्ही रिपोर्ट्स निगेटिव्ह असून पुढील 14 दिवस त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.

  • 10:18 PM

    सोलापूर : सोलापूर विमानतळ परिसरात लागली आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

  • 09:08 PM

    कोरोनाविरोधात सोलापूर शहर दिव्यांनी उजळले

  • 07:27 PM

    पनवेल :रायगड जिल्ह्यात दोन रुग्ण वाढले, रुग्णाची संख्या 17 वर

  • 06:26 PM

    मुंबईत 403 कोरोनाबधित, 30 जणांचा आतापर्यंत मृत्यू, एका दिवसात रविवारी १०३ नव्या रुग्णांची मुंबईत भर

  • 06:01 PM

    यवतमाळ : महागाव येथील मनोज विश्वनाथ वाठोरे याच्या खुनात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी सुरेश शिवदास चौगुले याने खून केल्याची कबुली दिली.

  • 05:11 PM

    मीरा रोड - मीरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 13वर, 20 तासांत 5 रुग्ण वाढले, अजून 34 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत

  • 04:50 PM

    Coronavirus : चीनच्या 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातही कोरोनाला रोखणं शक्य?

All post in लाइव न्यूज़