लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, फोटो

Health, Latest Marathi News

हिरव्या वेलचीचं पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत - Marathi News | Cardamom water health benefits and how to prepare it | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हिरव्या वेलचीचं पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Cardamom Benefits: याने तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच, सोबतच ब्लड शुगर आमि कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ वेलचीचं पाणी पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे. ...

आरोग्य सांभाळा! 'या' 6 चुका ठरू शकतात हृदयासाठी घातक; हार्ट अटॅकसह अनेक आजारांचा धोका - Marathi News | health unhealthy habits which can make your heart sick increase risk of heart diseases | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सांभाळा! 'या' 6 चुका ठरू शकतात हृदयासाठी घातक; हार्ट अटॅकसह अनेक आजारांचा धोका

Health News : निरोगी हृदयासाठी काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निरोगी खाण्याच्या सवयी असणे, रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. ...

लघवीचा रंग असा दिसणं ठरू शकतं धोकादायक, अजिबात करू नका दुर्लक्ष - Marathi News | Clear urine color causes side effects reasons why your pee should never be clear | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लघवीचा रंग असा दिसणं ठरू शकतं धोकादायक, अजिबात करू नका दुर्लक्ष

Clear urine color : लघवीचा रंग डार्क झाला तर समजतं की, तुम्ही डिहायड्रेटेड आहात. तेच लघवीचा रंग जेवढा हलका असेल त्याचा अर्थ होतो की, तुम्ही हायड्रेटेड आहात. ...

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर - Marathi News | Avoid these 5 mistakes while weight loss, What should not do during weight loss journey? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर

...

Monkeypox : भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री, लैंगिक संबंधातून पसरतो; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार - Marathi News | Monkeypox in India : Monkeypox infection symptoms causes treatment WHO | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Monkeypox : भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री, लैंगिक संबंधातून पसरतो; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार

Monkeypox infection symptoms : अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनुसार, मंकीपॉक्स एक दुर्मीळ आजार आहे. जो मंकीपॉक्स व्हायरसने पसरतो. हा व्हायरस त्याच वॅरियोला व्हायरल परिवारातील आहे, ज्याने देवी हा आजार पसरतो. ...

Zika Virus: कोरोनापाठोपाठ आता राज्यात झिका व्हायरसचा धोका, वेळीच जाणून घ्या लक्षणं - Marathi News | Zika virus infects 7-year-old Maharashtra girl; Check symptoms, treatment of Zika virus | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनापाठोपाठ आता राज्यात झिका व्हायरसचा धोका, वेळीच जाणून घ्या लक्षणं

झिका व्हायरसवर कोणतंही औषध उपलब्ध नाही किंवा लस नाही. त्यामुळे हा व्हायरस धोकादायक ठरू शकतो. जाणून घेऊया त्याची लक्षणं ...

दिवसा जास्त झोपल्याने शरीराला होतात हे गंभीर नुकसान, जाणून घ्या किती झोपावं? - Marathi News | Health Tips : Is sleeping in daytime good | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दिवसा जास्त झोपल्याने शरीराला होतात हे गंभीर नुकसान, जाणून घ्या किती झोपावं?

Why we should not sleep in day time: जे कुणी दुपारी झोपतात त्यांची रात्रीची स्लीप सायकल विस्कळीत होते. याने तुमची रात्रीची झोप खराब होते. ...

बापरे! पाणीपुरी खायला आवडते?, वेळीच व्हा सावध; पसरतोय 'हा' आजार, आरोग्य विभागाने केलं अलर्ट - Marathi News | typhoid cases suddenly increased in telangana during rainy season due to panipuri | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! पाणीपुरी खायला आवडते?, वेळीच व्हा सावध; पसरतोय 'हा' आजार, आरोग्य विभागाने केलं अलर्ट

पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्यात तोंडाला पाणी सुटतं. पण आता पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी थोडं घातक ठरू शकतं. कारण कोरोनाच्या या संकटात पाणीपुरी आजार पसरवत असल्याचं म्हटलं जात आहे. ...