लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जिम पोरा जिम ... उत्साहाने सुरु केलेला व्यायाम थांबण्याची 8 कारणं - Marathi News | 8 Reasons To Stop Exercise | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिम पोरा जिम ... उत्साहाने सुरु केलेला व्यायाम थांबण्याची 8 कारणं

ओढाताण करुन किंवा दुसऱ्याची कॉपी करुन वेदनादायी व्यायाम करत राहिलो तर कायमस्वरुपी त्रास सहन करावे लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मदतीनेच व्यायामास सुरुवात व सातत्य ठेवणे चांगले. ...

तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या योग्य पद्धत  - Marathi News | This is the right way to sleep | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या योग्य पद्धत 

काहीही झाले नसले तरी अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. याचं एक कारण म्हणजे झोपण्याची चुकीची पद्धत आहे. चला जाणून घेऊया योग्यप्रकारे झोपण्याची पद्धत... ...

World Hypertension Day: काय आहे हायपरटेन्शन? जाणून घ्या या आजाराची लक्षणे - Marathi News | World Hypertension Day: What is hypertension? Know the symptoms of this illness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Hypertension Day: काय आहे हायपरटेन्शन? जाणून घ्या या आजाराची लक्षणे

अनेकांना या आजाराबाबात माहिती नसते आणि मग ते वेळेवर यावर उपचार करु शकत नाही. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसतं.  ...

आज जागतिक उच्च रक्तदाब दिन; योग्य जीवनशैली आत्मसात करा - Marathi News | Today the world hypertension day; Improve life style | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज जागतिक उच्च रक्तदाब दिन; योग्य जीवनशैली आत्मसात करा

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन; हे तीन व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे. ...

नांदेडमध्ये डायलेसिससाठी रूग्णांची धावपळ - Marathi News | Runway of patients for dialysis in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये डायलेसिससाठी रूग्णांची धावपळ

जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून याचा सर्वाधिक त्रास डायलेसिस करणा-या रूग्णांना होत आहे़ खाजगी रुग्णालयात हजारो रुपये मोजून त्यांना तपासणी करावी लागत आहे़ ...

रत्नागिरी : खेडमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी, केवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य - Marathi News | Ratnagiri: In the village, the vasectomy rate is low, only 50 percent achieved the goal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : खेडमध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी, केवळ ५० टक्के उद्दिष्ट साध्य

खेड तालुक्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. ...

प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन :  लाभार्थींची संकलित माहिती संकेतस्थळावर अपलोड ! - Marathi News | Prime Minister National Health Security Mission: Consolidated information of beneficiaries uploaded on the website! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन :  लाभार्थींची संकलित माहिती संकेतस्थळावर अपलोड !

वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत लाभार्थी कुटुंबाची संकलित केलेली माहिती शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जात आहे. यासाठी २१ मे अशी अंतिम मुदत देण्यात आली.  ...

‘डेंग्यू’ वर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश - Marathi News | health department gets control over 'dengue' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘डेंग्यू’ वर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश

अकोला : कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. ...