मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना, प्रकल्प राबविले जात असले तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. यामुळे ‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजून ...
मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. एकीकडे वाढते आजार आणि दुसरीकडे खर्चीक आरोग्य सेवा अशी सध्याची परिस्थिती आहे. ...
कुपोषणमुक्त मराठवाड्याची सुरुवात ज्या जेहूरपासून माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी केली त्याच गावात दोन जुळी बालके कुपोषित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
वाढत्या उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत़ परिणामी नांदेडात रक्ताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तदात ...