देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना अल्पदरात आरोग्यविमा देण्यासाठी केंदातील मोदी सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना राबविण्यास महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन भाजपाशासित राज्यांनीच अनुत्सुकता दर्शविल्याचे कळते. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेवेमुळे मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी डायलिसिस करण्यासाठी पर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत होती. यामध्ये रुग्णही दगावण्याची शक्यता होती. मात्र आता जिल्ह्यातच ...
जवळपास पूर्णत्वास आलेल्या येथील ट्रामा केअर युनिटच्या वास्तूची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे .... ...
नाशिक : सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये ग्रामीण व आदिवासी जनतेला आरोग्य सुविधांची अत्यंत निकड असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास हजर राहून उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवावी, तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी ...
झोप ही आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. रोज फ्रेश राहण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे असते. अपूर्ण झोपेमुळे बऱ्याचदा अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे आपण कसे झोपतो? याचाही आपल्या आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. ...
सोलापूर : डॉक्टरांची बनावट सही करुन कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष यतीन शहा यांच्यासह दोघांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. हा प्रकार २३ आॅगस् ...
आपल्या सर्वांनाच चॉकलेट आवडते. चॉकलेटचे अनेक प्रकार असून विविध चवींमध्येही चॉकलेट्स आढळतात. लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वजण चॉकलेट खाण्याचा मोह आवरू शकत नाही. कोणत्या कार्यक्रमात अथवा कोणाच्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्यासाठीही चॉकलेट हा उत्तम ...