कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते. ...
ग्रामीण रुग्णालय स्तरावर प्रभारी अधिपरिचारिका (रेड बेल्ट) हे न्यायहक्काचे पदोन्नतीचे पद शासनाने खारीज केल्याने पदोन्नतीच्या हक्कावर गदा आली आहे. राज्यभरातील तीन हजार अधिपरिचारिका पदोन्नतीपासून वंचित झाल्या आहेत. ...
अनेकांना जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खाण्याची सवय असते. तसेच स्वत:ला स्लिम करण्यासाठी काही लोक जेवणानंतर लगेच असे काही पदार्थ खातात जे त्यांनी खायला नको. ...
हिवाळ्यामधील थंड वातावरण आणि जड हवा यांमुळे अॅलर्जी होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे अनेकदा शिंका येणं, नाक वाहणं, घशातील खवखव आणि कफ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...
बुद्धीचा विकास कोणत्याही औषधामुळे होत नाही. बुद्धी जेवढी वापरली जाईल, तेवढी ती तीक्ष्ण होत जाते, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले. ...
ग्रामपंचायत सदस्यांपासून ते संसद सदस्यांपर्यंत आणि ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनाही शासकीय रुग्णालयातूनच उपचार घेणे बंधनकारक करावे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. ...