येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची पूर्णा येथे झालेली प्रतिनियुक्ती महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. त्यामुळे त्यांची पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. खराटे यांच्या पुन्हा नियुक्ती ...
ग्रामीण जनतेला विविध आजारावर मात करता यावे या हेतूने आरोग्य विभागाच्यावतीने नि:शुल्क रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ विशेष करून महिलांसह नागरिकांनी घेतला पाहिजे. ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून औषधींचा प्रचंड तुटवडा आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करुन बाहेरुन औषधी आणावी लागते़ ...
मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (ट ...
नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावत ...
सफरचंद आरोग्यासाठी पौष्टिक ठरतं हे तर आपल्याला माहीत आहेच. पण तुम्हाला सफरचंदापासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांबाबत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सफरचंदापासून तयार होणारी एक हटके रेसिपी. ...
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लियोनी अॅपेंडिक्सच्या आजाराने ग्रस्त होती. रिअॅलिटी शो 'स्पील्ट्सविला 11'च्या शूटिंग दरम्यान सनीला पोटात दुखू लागल्यामुळे तिने तत्काळ तपासण्या करून घेतल्यावर अॅपेंडिक्स असल्याचे तिला समजले. ...