हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक सीझनल भाज्यांची आवाक वाढते. त्यातीलच एक भाजी म्हणजे, फ्लॉवरची भाजी. त्यामुळे अनेकदा फ्लॉवरचा समावेश असणाऱ्या किंवा स्पेशली फ्लॉवरचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या भाज्या घराघरांमध्ये तयार करण्यात येतात. ...
आप्पासाहेब पाटील सोलापूर : पडक्या भिंती़...ग़ळकी पत्रे...ना वीज, ना पाणी...ना अधिकारी येतात़...ना लोकप्रतिनिधी फिरकतात़.. वसाहतीसमोर घाणीचे साम्राज्य़..भटक्या कुत्र्यांचा उच्छाद़..अशा एक ... ...
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये असे निकष असतानाही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह योजनेतील खासगी इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांकडून हा पैसे उकळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. ...
मराठवाड्यातील आरोग्य, आदिवासी मुलींचे उच्चशिक्षण, मुलींचे शिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, महिलांचे आरोग्य, कुपोषण या विषयांवर विविध तज्ज्ञ मंडळी अभ्यास करणार ...
‘आयुष गार्डन’ हा सेवा रुग्णालयातील स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...