लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

तुम्हीही बोटांनी लावता लिप बाम? तुमची हिच सवय ठरते धोकादायक - Marathi News | You also apply lip balm with finger on lips this habit can be dangerous | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही बोटांनी लावता लिप बाम? तुमची हिच सवय ठरते धोकादायक

तुम्हाला माहीत आहे का? हाताची बोटंही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ओठ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ...

इंडियन डेंटल असोसिएशनवर डॉ.अमोल जाधव यांची निवड - Marathi News |  Dr. Amol Jadhav of Indian Dental Association | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इंडियन डेंटल असोसिएशनवर डॉ.अमोल जाधव यांची निवड

इंडियन डेंटल असोसिएशनच्या धुळे शाखेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील प्रख्यात दंतरोगतज्ज्ञ डॉ.अमोल जाधव यांची निवड करण्यात आली. ...

गुगल डॉ२क्टर..! - Marathi News | Google Dr. 2 Dr .. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुगल डॉ२क्टर..!

नेहमीप्रमाणे माझी सकाळची ओपीडी चालू होती. नेक्स्ट, मी पुढचा पेशंट ओपीडीत बोलविला. एक छान उंचापुरा रुबाबदार तरुण माझ्या समोरच्या ... ...

आहारातील 'या' तीन रंगांचे काय आहे महत्त्व?; जाणून घ्या! - Marathi News | What are the importance of three colors of dietary food | Latest food News at Lokmat.com

फूड :आहारातील 'या' तीन रंगांचे काय आहे महत्त्व?; जाणून घ्या!

राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचा आपण कायम सन्मान करतो. तिरंग्यातील तीन रंग आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे असतात ते पाहू. आपल्या आहारात 2 प्रकारचे स्रोत असतात. ...

हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता - Marathi News | Prevention of elephantiasis; ignorance by citizens in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता

देशात नागपूरसह केवळ पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र २० जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुशिक्षितांकडून आडकाठी येत आहे. ...

...आणि सूरजच्या आयुष्याला कलाटणी - Marathi News | ... and turnaround the sun's life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि सूरजच्या आयुष्याला कलाटणी

सेरेब्रल पाल्सीने त्रस्त; शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात बालरक्षकांना यश ...

डिसेंबरपर्यंत केवळ ३४ टक्के आरोग्य निधीचा विनियोग - Marathi News | Only 34 percent of the health fund utilization till December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिसेंबरपर्यंत केवळ ३४ टक्के आरोग्य निधीचा विनियोग

आरोग्य विभागाची माहिती; दवाखाने दुरुस्तीसाठी एक कोटी खर्च ...

आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य सेवेचेच तीनतेरा - Marathi News | primary health system collapsed in state lack of staff and medicines | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य सेवेचेच तीनतेरा

सध्या राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील औषधांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये जन आरोग्य अभियानने केलेल्या पाहणीत ४० टक्के औषधांचा साठा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. ...