लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

नगरसेवक की पुण्याचे जावई..? - Marathi News | All family of corporaters hospitals Expenditure by pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक की पुण्याचे जावई..?

सुरुवातीला केवळ माजी नगरसेवकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर यामध्ये माजी नगरसेवकांची पत्नीचा सहभाग करण्यात आला. ...

व्हिडिओ : बिहारमध्ये बालकांच्या मृत्यूसंदर्भातील बैठकीत आरोग्यमंत्री विचारतात 'मॅचचा स्कोर' - Marathi News | Video: Health Minister asks about 'match score' in meeting of child mortality in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडिओ : बिहारमध्ये बालकांच्या मृत्यूसंदर्भातील बैठकीत आरोग्यमंत्री विचारतात 'मॅचचा स्कोर'

या घटनेचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये मंगल पांडे विचारतात की, मॅचचा स्कोर काय झाला. त्यावर मागून आवाज येतो की चार विकेट गेल्या आहे. ...

भात आणि चपातीचं एकत्र सेवन आरोग्यास हानिकारक ठरतं का? - Marathi News | Is rice and chapati be eaten together harmful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भात आणि चपातीचं एकत्र सेवन आरोग्यास हानिकारक ठरतं का?

भात आणि चपाती  एकत्र खाण्याची पद्धत भारतात फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात. ...

सौभाग्याच्या रक्षणासाठी पत्नीने दिली पतीला किडनी - Marathi News | Husband Kidney gave wife for safe custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौभाग्याच्या रक्षणासाठी पत्नीने दिली पतीला किडनी

करमाळा शहरातील घटना; किडनीदान करून पतीला मिळवून दिले जीवदान ...

आधुनिक सावित्री; पतीने स्वत:चे यकृत देऊन वाचविले पतीचे प्राण - Marathi News | Modern Savitri; Husband saved his liver with his own liver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधुनिक सावित्री; पतीने स्वत:चे यकृत देऊन वाचविले पतीचे प्राण

अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडीच्या संजीवनी निंबाळकर यांच्या जिद्दीची कहाणी ...

बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर सुरुच; आत्तापर्यंत 96 मुलांचा मृत्यू  - Marathi News | Death Tolls Rises Up To 93 Due To Acute Encephalitis Syndrome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर सुरुच; आत्तापर्यंत 96 मुलांचा मृत्यू 

यावर्षीच्या जानेवारीपासून या आजारामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल हॉस्पिटलमध्ये 17 मुलांचा मृत्यू एईएसमुळे झाला आहे. सध्या 115 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान - Marathi News |  Cleanliness campaign on behalf of Dharmadhikari Pratishthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

लासलगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...

‘आरबीएसके’ ठरतेय बाल स्वास्थ्यासाठी संजीवनी - Marathi News | Rashtriy bal swasthya karyakram prove life saving for children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरबीएसके’ ठरतेय बाल स्वास्थ्यासाठी संजीवनी

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. ...